कंधार ते नांदेड बस कोटबाजार व मानसपुरी मार्ग सुरु करा एमपीजे सामाजिक संघटनेची आगार प्रमुख व खा. चिखलीकर यांना मागणी

कंधार /प्रतिनिधी उदगीर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गवरून गाड्याची वरदळ वढली आहे या मार्गांवर बस नसल्याने नगरिकांना…

फुलवळ येथे बस निवाऱ्या अभावी प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांची हेळसांड..

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्गवर कंधार-मुखेड…

गंगामाता प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा…..! प्रशासन चालवण्याचा विद्यार्थ्यानी घेतला अनुभव

कंधार/प्रतिनिधी शहरातील श्रीमती गंगाबाई (गंगामाता ) बालक मंदिर व प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन सोमवारी दि.…

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कंधार शहरात समूह राष्ट्रगान चे आयोजन

कंधार ; मराठवाडा मुक्तिसंग्रामास ७५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने दि २६ जानेवारी रोजी…

नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी सौ.वर्षाताई भोसीकर यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमेटीच्या, नांदेड जिल्हा कार्यकारणीवर,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षाताई…

छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक दिनी कंधार शहरातील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी शिवसेना,मराठा सेवासंघ अखिल भारतीय छावा संघटना व संभाजी ब्रिगेड तालुका कंधार च्या वतीने…

शाळा मान्यतेच्या नावाखाली वेतन थांबवल्यास शिक्षक महासंघाचे आंदोलन – जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण

कंधार ; आर.टी. ई. शिक्षणाचा हक्क कायदा २००९ या कायद्यान्वये दर वर्षी शाळा मान्यता नूतनीकरण करून…

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर व्यंकटेश या बालकावर काळाचा घाला; कॅनलमध्ये पडून मृत्यू *——— कंधार तालुक्यातील बोरी (खु.) येथील घटना

कंधार : विश्वांभर बसवंते     तालुक्यातील बोरी (खु.) येथील रहिवासी इयत्ता ७ व्या वर्गात शिकणारा…

बोरी खुर्द येथील शालेय विद्यार्थी व्यंकटेश पांचाळ याचा कॉनाल मध्ये पडून मृत्यू ; दुसऱ्या दिवशी सापडले प्रेत

कंधार ; प्रतिनिधी मौ. बोरी खुर्द येथील कॉनाल मध्ये व्यंकटेश ज्ञानोबा पांचाळ वर्ग 7 वी तील…

आंबुलगा येथे श्री संत माणिक प्रभू महाराजांच्या यात्रे निमित्ताने जंगी कुस्त्याचा डाव रंगला

शंकर तेलंग

अंतोदय व प्राधान्य योजनेतील राशन कार्ड धारकांना आता मोफत राशन ; तहसीलदार तथा प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुपसिंग यादव यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी केंद्र शासनाने अंतोदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना जानेवारी पासून मोफत धान्य मिळणार असल्याची…

टिचभर पोटासाठी डोंबऱ्यांची जीवघेणी कसरत..

खळगी भरण्यासाठी मजल दरमजल करत रोज ठिकाण बदलणारा डोंबारी समाज आजही अनेक सोयीसुविधा पासून वंचितच..