आषाढी एकादशीच्या निमित्याने चिमुकल्याची वेशभूषा ; कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत वेशभूषा कार्यक्रम

  कंधार ;आषाढी एकादशीच्या औचित्याने कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत बालवाडी वर्गातील चिमुकल्यांनी विठ्ठल रुकमिणीची…

शिराढोण येथील 70 भक्तांना घडविले विठ्ठलाचे दर्शन ; काँग्रेस कार्यकर्ते बालाजी पांडागळे यांचा उपक्रम

नांदेड – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनाची भक्तांना नेहमीच ओढ असते.…

उप मुख्याध्यापक  उमाकांत नरडीले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात  ; शिक्षकांचे काम दीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शी – आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रतिपादन.

  अहमदपूर ; ( प्रा .भगवान आमलापुरे ) (दि.30.06.23) आज बदललेल्या जीवनशैलीमध्ये सगळीकडे बदल झालेला असताना…

कापूस व सोयाबीन कीड व्यवस्थापन आणि पेरणी पूर्व मार्गदर्शन

  कंधार ; प्रतिनिधी कापूस व सोयाबीन कीड व्यवस्थापन आणि पेरणी पूर्व मार्गदर्शन सोहळा 2023 लक्ष्मी…

एक रुपया भरून मिळणार “सर्व समावेशक पीक विमा योजनेचा” लाभ

  कंधार : विश्वंभर बसवंते कंधार सन २०२३-२४ या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मा. वित्तमंत्री महोदयांनी घोषित…

हणमंत कल्याणपाड वयोमानानुसार सेवानिवृत्त..

  कंधार : प्रतिनिधी कंधार तालुका कृषी कार्यालयातील लिपिक हणमंत मारोतीराव कल्याणपाड हे नियत वयोमानानुसार ३०…

चार वर्षापासून संजय गांधी निराधार समिती गठीत न झाल्यामुळे शेकडो निराधार प्रकरणे प्रलंबित ;समिती गठीत करण्याची योगेश पाटील नंदनवनकर यांची मागणी

  कंधार ; प्रतिनिधी चार वर्षापासून संजय गांधी निराधार समिती गठीत न झाल्यामुळे शेकडो निराधार,विधवा,अपंग,वयोवृद्ध गोरगरीब…

डाऊन सरवरच्या कचाट्यात सापडले शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण पत्र! शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतीने विद्यार्थ्यां सह पालक झाले हतबल ..

  कंधार:/मो सिकंदर सध्या महाराष्ट्रभर ” शासन आपल्या दारी ” ही योजना अर्जदारांचे प्रकरण ताबडतोब निकाली…

संभाजी ब्रिगेडची मागणी …! कंधार-आंबुलगा-टोकवाडी नावंद्याचीवाडी- बोरी ( बू )कागणेवाडी व कंधार-घोडज बाबूळगाव-हाडोळी (जा.) बस सेवा चालू करा

बससेवा

नांदेडसह हिंगोलीची जागा खेचून आणू माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला कार्यकर्त्यांना विश्‍वास

हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदार संघ हा कांही अपवाद वगळता नेहमीच काँग्रेस सोबत राहिला आहे. 2024…

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

पड र पाण्या पड र पाण्या कर पाणी पाणी , शेत माझं लई तान्हल चातका वाणी …. मृगाने मारले आता आर्द्रा तरी तारणारा का..? भेगाळलेल्या जमिनीला पावसाची आस अन बळीराजाला लागलाय पेरणीचा ध्यास..

पड र पाण्या पड र पाण्या कर पाणी पाणी