शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध;-आमदार श्यामसुंदर शिंदे. ;कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले !
कंधार; प्रतिनिधी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक सन 2023- 2028 या कालावधीच्या कृषी…
Moon on Earth…
आताच एक फोटो माझ्या मित्राने शेअर केला होता.. त्या फोटोमधे सगळेजण व्यस्त आहेत ते चांद्रयान लॅंडींग…
मोहरम – सामाजिक एकोप्याचा अनोखा मिलाप
मोहरम ह्या धार्मिक सणाला आमच्या गावाकडे एक वेगळे च महत्व आहे. सामाजिक एकोपा व सलोखा…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 27 रोजी हिंगोलीत जाहीर सभा : जंगी स्वागतासाठी शिवसैनिकांना नांदेड विमानतळावर जमण्याचे आवाहन
नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिनांक 27 ऑगस्ट रोजी हिंगोली…
शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपूरा येथील मन्याड नदीच्या राजीव सागरावरील जिवघेणा सेतू जणु बनला मृत्यूचा सापळा
शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपूरा येथील मन्याड नदीच्या राजीव सागरावरील जिवघेणा सेतू जणु बनला मृत्यूचा सापळा!यावर गोपाळसुत दत्तात्रय…
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण! ..बहादरपुरा मन्याड नदी पुलावरील थरार!
कंधार: ( विश्वंभर बसवंते ) म्हणतात ना?”काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” याचा प्रत्यय आज…
नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर बहादरपुरा येथे ट्रकला अपघात ! ट्रॅक पुलावरील कठड्यावर चढला
कंधार : हारबरे ने भरलेली गाडी आज रोजी खराब रस्त्या मुळे बाह्हदपुर पुलावर चढली थोडक्यात अघटित…
अणुस्कुरा घाट..
अणुस्कुरा घाट.. गोव्याहुन पुण्यात यायला मस्त घाट आणि रस्ता आहे.. निसर्ग सौंदर्य म्हणजे व्यक्त व्हायला माझी…
लोहा येथे श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी वाॅटर फिल्टर (आरो मशीनचे) उद्घाटन
आज लोहा येथे श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी वाॅटर फिल्टर…
पत्रकारांवर हल्ला म्हणजे, माध्यम स्वातंत्र्य धोक्यात, नागरीकांनो वेळीच सावध होण्याची गरज !
पञकार प्रल्हाद दे. आगबोटे
सौज्जवळ,दमदार अभिनयाची सीमा हरपली….
कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर हे सीमा देव यांच प्रचंड गाजलेल…
इस्रो’ चंद्रावर पोहोचली, ‘अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्या डबक्यातच !
कालच ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात ‘इस्रो’ने ‘चांद्रयान ३’ चंद्रावर यशस्वीरित्या उतरवत इतिहास रचला. याबद्दल…