देश हितासाठीच्या कणखर भूमिकेतूनच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आयर्न लेडी अशी ओळख – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
नांदेड ; बँकांचं राष्ट्रीयकरण की देश हितासाठीचे अन्य निर्णय विरोधकांचा विरोध झुगारून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेनाच सर्वसामान्यांचे हित साधू शकेल : संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांचा ..! शिवसैनिकांना निष्ठेने काम करण्याचे आवाहन
नांदेड : महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या यशोशिखरावर नेण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी केवळ मुख्यमंत्री एकनाथ…
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३ हायवावर कंधार तहसील प्रशासनाची कारवाई
कंधार / प्रतिनिधी गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या कंधार…
मारतळा ते नांदेड रोडवड हायवा वाहन चोरीला
उस्माननगर :- दिनांक 08.11.2022 रोजी ते दिनांक 09.11.2022 रोजी चे 08.00 वा. चे दरम्यान, मौ. मारतळा…
चंद्रभागाबाई व्यकंटराव पाटील ताटे यांचे १०५ व्या वर्षी निधन
कंधार ; बळीराम व्यंकटराव पाटील ताटे व श्री मोहन व्यंकटराव पाटील ताटे यांच्या आई आणि श्री…
कंधार शहरातील मुख्यरस्त्याच्या कामासाठी पत्रकारांचा आंदोलनाचा ईशारा.
कंधार ; शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंतच्या मुख्यरस्त्याचे काम गत दहा…
शिकण्यासाठी इच्छा लागते वय नाही
“शिक्षण ही सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे “शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, जो व्यक्ती ते प्राशन करील,…
संगणक परिचालक संघटना अध्यक्ष पदी गोविंद गर्जे
कंधार ; संगणक परिचालक संघटना अध्यक्ष पदी गोविंद गर्जे यांची सलग दुसऱ्यादा बिनविरोध फेरनिवड झाली आहे…
पेनूर येथील गोदावरी नदीपात्राला जिल्हाधिकाऱ्यांची रात्री अचानक भेट; अडगळीच्या जागी लावलेले 6 तराफे केले नष्ट
नांदेड :- लोहा तालुक्यातील पेनूर येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत…
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई ;गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि…
पं. नेहरु यांची बालकांप्रती संवेदनशील दृष्टी होती – भैय्यासाहेब गोडबोले
नांदेड – देशाचे आजचे बालक हे केवळ भावी पिढी नसून ते देशाचे उद्याचे भविष्य आहेत. भारताला…