सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा विस्तार अधिकारी, शिक्षण, श्री उत्तमराव चिद्रेवार आणि सौ मिनाक्षी उ चिद्रेवार यांच्या ५० व्या लग्न वाढदिवसाच्या निमित्तानेअहमदपूरात आज अभिष्टचिंतन आणि तुलाभार सोहळा

    अहमदपूर ,( प्रा भगवान आमलापुरे ) येथील थोडगा रोडवरील पोचम्मा नगरस्थित सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा…

उपमुख्याध्यापक भगवान केंद्रे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्या निमित्य किर्तनातून समाज प्रबोधन .

  कंधार : प्रतिनिधी आजच्या विज्ञान युगात व बदललेल्या जीवनशैलीमध्ये सगळीकडेच बदल झालेला असतानाही शिक्षकांचे कार्य…

माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या उपस्थितीत श्री गणपतराव मोरे विद्यालयाचे लिपीक आनंदराव केंद्रे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

  कंधार ; प्रतिनिधी श्री गणपतराव मोरे विद्यालय कंधारचे लिपीक श्री आनंदराव आप्पाराव केंद्रे यांचा सेवापूर्ती…

मुख्याध्यापक मोहन मुंडकर गुंटूरकर सेवानिवृत्त सेवापूर्ती गौरव सोहळ्यास,आमदार राम पाटील रातोळीकर मुखेड भूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर सविता बिरगे यांची उपस्थिती

  मुखेड: (दादाराव आगलावे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रातोळी तांडा येथील मुख्याध्यापक मोहन भुजंगराव मुंडकर गुंटूरकर…