मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कंधार( प्रतिनिधी) लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस आ. शिंदे यांच्या हजारो…

फुलवळ गणातील घरकुलच्या समस्या सोडवण्यासाठी गुरुवारी कंधार येथे विशेष मोहीम….! थकित बिल धारकांनी उपस्थित राहावे – पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांचे आवाहन

कंधार (दि. 15 जुन ) गेली अडीच ते तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे शासकीय कार्यालयात कर्मचारी –…

खाजगी कोचिंग क्लासेस सुरु करण्याची मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी ;२१ जुन पासून खाजगी शिकवणी सुरु करण्याचा महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समितीचा ठराव

कंधार ; प्रतिनिधी महाराष्ट्रातील विविध भागातील आठ संघटना एकत्रित आल्या असून महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समिती…

कंधार नगरपालीकेच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांची जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी कंधार नगरपालीकेच्या वतीने आज रविवार दि.१३ जुन रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांची…

कंधार शहरातील वाहतूक नगर येथे मोकाट कुत्र्यांचा एका वनरावर हल्ला करुन केले जखमी; कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची भाजपा शहराध्य गंगाप्रसाद यन्नावार यांची मागणी

कंधार ; शनिवार दि.१२ जुन रोजी अभिनवा नगर कंधार येथे अचानक पणे एका वानराचा पाठलाग मोकाट…

श्री संत धोंडूतात्या महाराज वारकरी शिक्षण संस्था चौथा वर्धापन दिन साजरा

ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन संपन्न लोहा प्रतिनिधी ,, शैलेश ढेबंरे लोहा तालुक्यातील बेरळी गावा…

कंधार नगरपालिका सफाई कामगार शंकर मोरे सेवानिवृत्त

कंधार/प्रतिनिधी कंधार नगर परिषदेतील सफाई कामगार शंकर माणिकराव मोरे ४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले.त्यांच्या…

ग्रामसंवाद सरपंच संघाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी सचिन गुद्दे यांची निवड

मुखेड : गाव पातळीवर गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व सरपंचाच्या विविध न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ग्रामसंवाद सरपंच…

सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी शासकीय आयटीआय कंधार येथे धामण जातीच्या सापास पकडून दिले जिवदान

कंधार ; प्रतिनिधी कंधार येथून जवळच आसलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेत आज शुक्रवार दि.११ जुन…

उस्माननगर ता.कंधार येथिल आरोग्य केंद्रात आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते अँम्बुलन्सचे लोकार्पण

कंधार ; प्रतिनिधी आज शुक्रवार दि.११ जुन रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर ता.कंधार येथे अँम्बुलन्स चे…

नेत्र दान हे सर्व श्रेष्ठ दान…. कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दृष्टी दान दिन साजरा

कंधार ; प्रतिनिधी जागतिक दृष्टी दान दिन 10 जुन 2021 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.…

शिवभोजन थाळीचा कंधार तालुक्यातील गरजूनी लाभ घ्यावा – सौ.आशाताई शिंदे…!… ;कंधार येथे बसस्टँट जवळ शासनमान्य शिवभोजन थाळीचा शुभारंभ

कंधार ; प्रतिनिधी आघाडी शासनाने मुखमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पुढाकार घेवून गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी उपक्रम…