भोसीकर दाम्पत्यांची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कंधार कोविड सेंटरला सॅनिटायझर,हैंड ग्लोज,मास्क, फळे व मिनरल वॉटर ची भेट

कंधार दिनांक 28 एप्रिल (प्रतिनिधी) नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर व सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी…

प्रा.डॉ .अनिल कठारे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

डॉ. अनिल कठारे हे अभ्यासू आणि कसलेले इतिहासलेखक होते. नव्या संशोधनात्मक लेखनाची त्यांना पारख होती. ते…

कंधार येथिल कोव्हीड सेंटरला गोल्ला गोल्लेवार यादव समाज संघटनेच्या वतीने सँनिटायझर व मास्कचे वाटप ;विजुभाऊ गोटमवाड यांचा पुढाकार

कंधार ; प्रतिनिधी कंधार येथिल कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी रात्रदिवस आपले कर्तव्य बजावणा-या डॉक्टर ,नर्स…

कंधार शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र चालू करा – भाजपा ची मागणी

कंधार: प्रतिनिधी कोरोना काळात देशभरात कोविड १९ वरील लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहे त्या…

मुंडेवाडी येथील ग्रामस्थांची केली आर टी पी सी आर तपासणी ; लोकसंख्या १२०० अन आर टी पी सी आर किट फक्त ३८ ….!

अँटीजन किट चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने अनेक गावात अँटीजन टेस्ट रखडल्या.. फुलवळ ; ( धोंडीबा…

क्रांतिनगरी बहाद्दरपुरचा प्रगतशील शेतकरी राजा सेवानिवृत्त अनुरेखक बालाजी गंगाराम पेठकर.

बहाद्दरपुरा ;प्रतिनिधी कंधार हा नांदेड जिल्ह्यातील एक दुर्गम डोंगर-दर्यांत वसलेले तालूका मानला जातो.या तालुक्याला ऐतिहासिक ऐश्वर्य…

कंधार शहरात वर्धमान महाविर जयंती निमित्त अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणारे जैन धर्माचे तिर्थकार वर्धमान महाविर यांची  जयंती…

योगशिक्षक नीळकंठ मोरे यांचा कोरोना काळात नवा उपक्रम..गुगलमिट वर ऑनलाईन योग शिबिराची सुरुवात , अनेकांना होतोय लाभ

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) कोव्हीड -१९ चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून कंधार पतंजली योग समितीचे…

मुंडेवाडी नावालाच कंटेंटमेंट झोन , आम्हाला सुविधा पुरवणार तर कोण ?

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि दिवसागणिक होत असलेली बाधित रुग्णांची…

कोटबाजार येथे इफ्तार नंतर रात्री कोवीड लसीकरण

“ए.एन.एम.सौ.विद्या चंदेल-राजपूत यांचे सर्वत्र कौतुक” नांदेड जिल्ह्यातील पहिलीच घटना फुलवळ ; धोंडीबा बोरगावे आरोग्य उपकेंद्र बहादरपुरा…

कंधार नगरपालिकेच्या अंतर्गत पाईप लाईन कामाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

कंधार ; प्रतिनिधी , कंधार नगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्र. 1 मधील अभिनव नगर व व्यंकटेश नगर…

अखेर कंधार शहरातील व्यंकटेश नगर मधील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरु ; परशुराम केंद्रे यांनी केला होता पाठपुरावा

कंधार ; प्रतिनिधी कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी पद अथवा राजकारणात उच्च पदस्थ असावे असे काही गरजेचे…