उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार ईमारत उदघाटन कार्यक्रमात आमदार श्यामसुंदर शिंदे व भाजपा कार्यकर्त्यात राडा

कंधार ; प्रतिनिधी कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय भूमिपूजन सोहळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोमवार दि.२८ जुन…

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

कंधार प्रतिनिधी कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन काल सोमवार दि.28 जून रोजी लोहा,…

कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत पेठवडज ता.कंधार येथे आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न.

आज दिनांक २७.६.२०२१ रोजी कृषी संजीवनी मोहीमअंतर्गत तंत्रज्ञान सप्ताह मौजे पेठवडज ता.कंधार येथे मा.आ.डॉ.तुषार राठोड यांच्या…

नागलगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी संजय नागनाथ कस्तुरे यांच्या कुटूंबियाना आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते लाखाच्या धनादेशाचे वितरण

कंधार ;प्रतिनिधी तहसील कार्यालय कंधार येथे मुखेड मतदारसंघाचे माननीय आमदार तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते मौजे…

आटो पलटी होऊन १० वी वर्गात शिकणा-या गुट्टेवाडी ता.कंधार येथिल करण गुट्टे या विद्यार्थाचा जागीच मृत्यू तर चार शाळकरी मुले जखमी

कंधार ; प्रतिनिधी कंधार तालुक्यातील गुट्टेवाडी येथिल १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थी आटोने गावातुन उमरगा खोजा येथे…

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे कंधार येथे स्मारक उभारावे म्हणून माजी सैनिकांची धनंजय मुंडे यांना मागणी

नांदेड ; प्रतिनिधी नांदेड येथे आज दि.२७ जुन रोजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने कंधार शहरात लोकनेते…

सामाजिक अधिकारिता शिबीरा अंतर्गत कंधार पंचायत समिती येथे ४९ दिव्यांगाना स्वंयचलीत तिन चाकी गाडीचे वाटप

कंधार ; तालुका प्रतिनिधी सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार सामाजिक न्याय…

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त कंधार येथे वृक्षरोपन

कंधार ; प्रतिनिधी कंधार येथिल सामजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ कदम यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज मतिमंद…

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त प्रियदर्शिनी उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी लोकनायक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त प्रियदर्शिनी उच्च माध्यमिक विद्यालय कंधार…

ओबीसी राजकीय आरक्षण अबाधित ठेवा- कंधार भाजपा

कंधार : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार…

प्रा. गिरीश नागरगोजे यांचा शेकापूर येथे सत्कार

कंधार ; प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी च्या नांदेड जिल्हा सहसंयोजक पदी निवड झाल्या बदल…

स्वातंत्र्य सैनानी संभाजीराव पाटील केंद्रे यांचा शेकापूर येथे सत्कार

कंधार ; प्रतिनिधी तत्कालीन पंतप्रधान प्रियदर्शनी इंदीरा गांधी यांनी आणीबाणी लादली.त्यावेळी आणीबाणीच्या काळात स्वातंञ्य सैनानी संभाजी…