बहुजन भारत पार्टीच्या वतीने त्रिपुरा घटनेबद्दल निषेध

नांदेड बहुजन भारत पार्टीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना त्रिपुरा घटनेतील घडलेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त…

आनंदा महाजन रोडे आत्महत्या प्रकरणी नायगाव स्टेट बँक ऑफ इंडिया बँक मॅनेजर वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

नायगाव : प्रतिनिधी नायगाव स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा निष्पाप बळी गेलेल्या…

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कंधारात धरणे आंदोलन

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कंधारात धरणे आंदोलन कंधार; त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेल्या…

लोहा शहरात वारकरी भवन लवकरच उभारणार ;सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे

वारकरी परिषदेच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध; सौ. आशा ताई शिंदे लोहा( प्रतिनिधी) लोहा शहरातील मुक्ताईनगर…

पक्षीसप्ताह निमित्त पक्षी छायाचित्र प्रदर्शन व निबंधस्पर्धा पारितोषिकांचे दि.१२ नोव्हेंबर रोजी वितरण ; गोदावरी इंटरनैशनल स्कूल, शिवमळा,मरळक ता.जि.नांदेड येथे होणार कार्यक्रम

नांदेड ।। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।।इंद्रधनू स्रुष्टी संवर्धन संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र…

बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी बालकविसंमेलनाचे आयोजन

नांदेड – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मालेगाव रोड स्थित मूलगंधकुटी बुद्ध…

नांदेड येथे विर सैनिक ग्रूप नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर, मेडीकल ,पोलिस प्रशासन , तहसिल प्रशासन सेवेतील योध्दाचा सत्कार ; बालाजी चुकलवाड यांची माहिती

नांदेड येथे विर सैनिक गुरुप नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर, मेडीकल पोलिस प्रशासन तहसील प्रशासन…

प्रशासन अधिकारी शिक्षण संचालक राजेश शिंदे यांचा नांदेड येथे सत्कार

नांदेड; प्रतिनिधी प्रशासन अधिकारी शिक्षण संचालक आयुक्त कार्यालय पुणे तथा अर्थ व वित्त शिक्षण उपसंचालक शिक्षण…

ज्येष्ठांसाठी भाऊबीज या नवीन उपक्रमांतर्गत संध्याछाया वृद्धाश्रमात भाऊबीज

नांदेड ज्येष्ठांसाठी भाऊबीज या नवीन उपक्रमांतर्गत संध्याछाया वृद्धाश्रमात लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व नांदेडमिडटावून यांच्या संयुक्त…

दैनिक सत्यप्रभा दिवाळी अंकाचा ६ नोव्हेबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा

नांदेड दैनिक सत्यप्रभा दिवाळी अंक २०२१ चा प्रकाशन सोहळासार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोकराव…

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी

नांदेड,:- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर निवडणूकीचा अंतिम…

लसाकम”च्या वतीने गौरव गुणवंतांचा

“ नांदेड; प्रतिनिधी आज बुधवार दिनांक ०३नोव्हेंबर २०२१ रोजी नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय पूर्व परीक्षेत(नीट) परीक्षेत पात्र…