शहीदांचे शब्दाश्रू

परिवारा पासून दूर असतांना….चंदनासम जीवन झिजवतो!….त्यागमय आयुष्य जगतांना, …….फक्त देशाभिमान बाळगतो!….शहीदांचे शब्दाश्रू… गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

जगून घेऊ असीम सुंदर ** विजो (विजय जोशी)

भांडण तंटे हेवे दावे नको इशारे नकोत नारे,जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कण कण सारे !!…

गणित कुठं चुकलं..

मेहनत न करणारांचं रान कसं पिकलं ?म्हणून म्हणतो ज्योतिबा,गणित कुठं चुकलं ? मायबाप शेतामंधी राबराब राबलेशिकतात…

माझी शाळा ;श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ

जिच्यामुळे इथपर्यंत पोहचलो तिच्या आठवणींना उजाळा आणि तिच्या कायपालटाची केविलवाणी आस.. जीवनाच्या पहिल्या टप्प्यातील पदार्पण करून…

माणसाच्या जगण्याचा सरनामा मांडणारा कवितासंग्रह – ‘आम्ही भारताचे लोक’

                भारतीय संविधान स्वत:प्रत अर्पण करण्याला आणि जगाच्या नकाशावर…

दिशाहीन कर्ण नको..

दूरदर्शी अभिमन्यू हवेत ! ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर••• कर्ण शूर होता, पराक्रमी होता, पाचही पांडवापेक्षा…

उपक्रम – स्मृतिगंध (क्र.३०) कविता मनामनातल्या… (विजो) विजय जोशी – डोंबिवली**कवी – रॉय किणीकर

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆कवी – रॉय किणीकरकविता – रुबाया रघुनाथ रामचंद्र किणीकर (उर्फ – रॉय किणीकर).जन्म – १९०८मृत्यू –…

कृषी व्यवस्थेतल्या बलुतेदारांच्या शोषणाची कहाणी: ‘मळण ‘

रामराव अनिरुद्ध झुंजारे ( जन्म- १५-२-१९५६ ) यांचे मूळगाव शेलगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड. प्राथमिक शिक्षण…

मिलनाचेही ऑडिट कसले ?

( दोस्तहो, राजकारण, समाजकारण, दौरे, सत्याग्रह, कोरोना.. वगैरेच्या गदारोळात मूळ झरा बऱ्याच दिवसापासून गोठून गेला होता.…

कंधारी आग्याबोंड;रणधुमाळी

पदवीधर मतदार संघाची,…रणधुमाळी ऑनलाईन सुरु!….पदवीधरांची हित जपणार्यांच,…प्रतिनिधींना मतदान करु!…..कंधारी आग्याबोंड गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

उपक्रम – स्मृतिगंध (क्र.२९) कविता मनामनातील** (विजो) विजय जोशी – डोंबिवली* कवी – यशवंत

कवी – यशवंतकविता – आई म्हणोनी कोणी यशवंत दिनकर पेंढरकर (उर्फ यशवंत).जन्म – ०९/०३/१८९९ (चाफळ –…

रुमणपेच ; कथा संग्रह

मनोगत ‘रुमणपेच’ हा माझा कथासंग्रह आपल्या हाती देताना मला अतिशयमनस्वी आनंद होत आहे. नित्य घडणाऱ्या समाजातील…