खरे तर विपुल बोमनाळीकर या नावाला कोणी ओळखत नाही,असे मुळीच नाही.गाडीवाले,टमाटेवाले,छोटेमोठे उद्योगधंदेवाले अन विशेष सब्जीवाले सुद्धा,यांच्या…
Category: इतर बातम्या
दिवाळी **** *विजो (विजय जोशी)*
दिवाळी**विजो (विजय जोशी)*दाखविली त्याने मलात्याच्या शहरातलीझगमगीत दिवाळी,डोळे दिपवून टाकणारीवंशपरंपरागतश्रीमंतीचे उंच उंचकंदील उभारलेली…मग,मीही दाखविली त्यालामाझ्या झोपडीतलीजळजळीत दिवाळी,वारसाहक्काचीअठराविश्वे…
लोकजागर ओबीसी जनगणना सत्याग्रह
जिल्हा/तालुका समन्वयकांची यादी नमस्कार,सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! मित्रांनो, आमची जनगणना आम्हीच करणार या ऐतिहासिक सत्याग्रहात सक्रिय…
कंधारीआग्याबोंड;पाकची नापाक हरकत!
दीपोत्सवाच्या पुर्व संध्येला…पाकची नापाक हरकत!….ड्रॅगनच्या उसण्या बळाने, ….शेजार धर्माची रे कुरापत!….कंधारी आग्याबोंड.. गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा…
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
आज 14 नोव्हेंबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपण बालक दिन म्हणून…
ओबीसी-बहुजन विरोध म्हणजेच देशद्रोह !
ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर••• देशात जेव्हा कागदोपत्री लोकशाही अस्तित्वात असते, तेव्हा नागरिक हे फक्त नागरिक…
शब्दबिंब;संगणक
संगणक युगी महाभारतात,….मोबाईल गुरु द्रोणाचार्य झाले!….मोजकेच पण श्रीमंत विद्यार्थी,….ऑनलाईनचे अर्जुन झाले!……शबदबिंब विडंबातून.. गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
योग संदेश ;एक तास स्वतःसाठी
संस्कृत मधील खालील श्लोक बरच काही सांगून जातो. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।सर्वे सन्तु निरामयाः।सर्वे भद्राणि पश्यन्तु।मा…
कंधारी आग्याबोंड; महापुरुष
महापुरुषांचे आचार व विचार,….गंभीर विषयी चर्चेत रंगले!….आदर्शांच्या अनुयायांनी त्यांना,…जाती-धर्मांच्या पिंजर्यात कोंबले!…कंधारी आग्याबोंड गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
मौनात शब्द गेले **** विजो (विजय जोशी)
मौनात शब्द गेले जीवास घोर झालासोडून दे सखे तू हा राग अन अबोला हे बंध रेशमाचे…