M .R.Rathod
Author: yugsakshi-admin
शिक्षक मतदारसंघ निवडणुक मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांनी शासनाच्या लिंकचा वापर करावा- परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनुपसिंह यादव यांचे आवाहन
कंधार ; प्रतिनिधी ..दि. 30 जानेवारी 2023 रोजी सोमवारी 5- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुक 2023 करीता…
गऊळ येथे दंडावरील महादेवाच्या अखंड हरिनाम सप्ताह ; श्रीमदभागवत कथा सोहळ्याचा सहावा दिवशी भाविकांचा उदंड प्रतिसाद
गऊळ ; शंकर तेलंग गऊळ तालुका कंधार गावच्या दांडावरील महादेवचा सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम…
पक्षाने आदेश आणि जनतेने आशीर्वाद दिले तर जनसेवेचा वसा पुन्हा पेलणार – सौ.वर्षाताई भोसीकर
फुलवळ (धोंडीबा बोरगावे ) काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षपदी नुकतीच माजी जिल्हा परिषद सदस्या…
मधुसदन विठ्ठलराव बोराळे यांचे निधन
धर्माबाद ;मधुसदन विठ्ठलराव बोराळे (47 वर्षे ) राहणार मोटरगा ह मू इंदीरानगर धर्माबाद यांचे…
संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..! संस्थापक अध्यक्ष प्रा डी.एन केंद्रे साहेब यांनी केले मार्गदर्शन
कंधार ; प्रतिनिधी संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा येथे 26जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे…
आदर्श समाज निर्मिती म्हणजेच पसायदान होय -इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन ……! पॅरा ऑलिंपिक विजेती माननीय भाग्यश्री जाधव यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान …… मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचे ११ वे पुष्प संपन्न
मुखेड: पुढच्या पिढीसाठी आपण कोणते आदर्श ठेवणार याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. भावी पिढ्यांसाठी मूल्य आणि…
कंधार ते नांदेड बस कोटबाजार व मानसपुरी मार्ग सुरु करा एमपीजे सामाजिक संघटनेची आगार प्रमुख व खा. चिखलीकर यांना मागणी
कंधार /प्रतिनिधी उदगीर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गवरून गाड्याची वरदळ वढली आहे या मार्गांवर बस नसल्याने नगरिकांना…
फुलवळ येथे बस निवाऱ्या अभावी प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांची हेळसांड..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्गवर कंधार-मुखेड…
गंगामाता प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा…..! प्रशासन चालवण्याचा विद्यार्थ्यानी घेतला अनुभव
कंधार/प्रतिनिधी शहरातील श्रीमती गंगाबाई (गंगामाता ) बालक मंदिर व प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन सोमवारी दि.…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कंधार शहरात समूह राष्ट्रगान चे आयोजन
कंधार ; मराठवाडा मुक्तिसंग्रामास ७५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने दि २६ जानेवारी रोजी…