वेदेनेच्या अलीकडे अन् भावनांच्या पलिकडे जगता यावे.

  जीवनातील प्रत्येक क्षणी तुमच्याकडे जे आहे फक्त तेच तुम्ही इतरांना देऊ शकता. जसे आनंद, प्रेम,…

व्यंकटेश चौधरी यांना भक्त नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर.

  नांदेड : शैक्षणिक, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीतील मार्गदर्शक आणि विद्यार्थी विकासासाठी, गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत निष्ठापूर्वक…

२९ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलना निमित्त श्री शिवाजी मा. व उच्च माध्यमिक विद्यालय ,बारूळ ता.कंधार येथील नाविन्यपूर्ण विविध उपक्रमाचे प्रदर्शन

२९ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलना निमित्त श्री शिवाजी मा. व उच्च माध्यमिक विद्यालय ,बारूळ ता.कंधार…

हुतात्मा दिवस दि ३० जानेवारी २०२४ शब्दबिंब : हे राम

 शब्दबिंब : हे राम साबरमतीच्या महंताचा महिमा। राष्ट्रपिता आणि बापू नामे आहे ॥ मिठासाठीची पायी दांडी…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने गौरव..

नांदेड : प्रतिनिधी दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ निमित्ताने “उत्सव मराठी भाषेचा,अभिमान…

हळदी कुंकूच्या कार्यक्रमाची गरज – शिवकांता पळसकर यांचे आवाहन

कंधार ( प्रा भगवान आमलापुरे ) आज सर्वांना घरांच्या सोबत गाड्या आणि बंगले होत आहेत. पण…

ते अमर हुतात्मे झाले.’* हुतात्मा दिन 30 जानेवारी

    जहालमतवादी युगाचा अंत होऊन 1920 मध्ये गांधी युगाच्या उदयाने नव्या युगाची सुरुवात झाली, राष्ट्रीय…

एकजुटीने काम करा, काँग्रेसला सत्तेत आणा!: रमेश चेन्निथला…! महिला काँग्रेसचा भरगच्च मेळावा, लोकसभेत विजयाचा संकल्प

  नांदेड :देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी राहुल गांधी प्रखरतेने लढा देत असून, त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी…

राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

नांदेड  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस…

खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण ठरेल संपूर्ण देशातील आदर्श मापदंड – राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे ▪️नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वेक्षणाची आढावा बैठक संपन्न

  नांदेड :- खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाबाबत अचूक माहिती सर्वेच्या माध्यमातून यावी यासाठी राज्य मागासवर्ग…

२९ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनात श्री शिवाजी हायस्कूलचा बाल रांगोळीकार रमाकांत चमकला!

कंधार  : प्रतिनिधी  कंधार तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या शाळेची…

फुलवळ चा आठवडी बाजार कधी सुरू होणार…?

  फुलवळ  : ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ येथे आठवडी बाजार भरवावा अशी येथील…