भाजपा कंधार च्या वतीने महावितरण विरोधात टाळे ठोक आंदोलन

कंधार :- ता.प्र.कोरोना काळात नगरीकांना आलेल्या वाढदिव वीज बिल व वीज बिल माफी करण्यात यावे या…

कंधार येथे शोभायात्रा संपन्न ;

कंधार :-प्रतिनिधी श्री रामजन्मभूमी आयोध्या हेथील श्री राम मंदीर निधी समर्पण अभियानास कंधार येथे सुरवात करण्यात…

संत सेवालाल महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती कंधार च्या अध्यक्षपदी श्रीराम जाधव तर सचिवपदी सुनील राठोड यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या कंधार तालुका अध्यक्षपदी श्रीराम जाधव यांची तर…

प्रसार माध्यमाची सत्ताधाऱ्यांकडून होणारी गळचेपी थांबली पाहिजे -डी.पी.सावंत

कंधार मध्ये पत्रकार पुरस्कारांचे वितरण कंधार ; प्रतिनिधी समाजातील सर्वसाधारण माणसाचे प्रश्न सोडवण्याचे काम प्रसारमाध्यमाकडून केले…

सेवानिवृती नंतर” योग” ही आरोग्यमय जीवनाची गुरुकिल्ली आहे : गटशिक्षणाधिकारी संजय यरमे

कंधार ; प्रतिनिधी “योग” ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली महान देणगी आहे. योग म्हणजे जोडणे किंवा…

रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत कंधार येथे पथनाट्यातून प्रबोधन ;हेल्मेटचा वापर करण्याचा दिला संदेश

कंधार ; डॉ.माधवराव कुद्रे ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानप्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड व फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी…

कंधार शहरात 3 हजार 416 लाभार्थ्यांना पल्स पोलिओ

कंधार ;प्रतिनिधी शहरात 31 जानेवारी 2021 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम चालू झाली असून कंधार…

माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत कंधार येथे कोरोना विषयक जण जागरण कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

ता.प्र.(कंधार)कंधार येथील मानवा जागी हो कार्यक्रमा अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोना विषयक जण जागरण कार्यक्रम…

माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या हस्ते भोजूचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढल्याबद्दल सतीश देवकते यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी तालुक्यातील प्रथम बिनविरोध ग्रामपंचायत जाहीर करुन सुमारे 35 वर्षाची बिनविरोध सरपंच निवडीची प्रथा…

जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी कंधार येथे श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पित अभियानात घेतला सहभाग

कंधार ; प्रतिनिधी साठेनगर येथील भाजपा युवा नेते महेश मोरे यांच्या निवास स्थानीलोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील…

सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे कोरोणा योद्धांचा सन्मान व रुग्णांना फळवाटप

कंधार ; 31 (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर या दर…

कंधार येथिल शॉटसंर्कीटने जळालेल्या 7 दुकानदारांना गुतेदार वैजनाथ सादलापुरे यांनी केली 35 हजाराची मदत

कंधार ; प्रतिनिधी शहरात नुकतेच शॉकसर्कीटने आग लागून 7 दुकाने जळाली होती .त्यात लाखो रुपयाचे नुकसान…