माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी दुर्गा माते ची प्राणप्रतिष्ठापणा

कंधार ; प्रतिनिधी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी दुर्गा माते ची प्राणप्रतिष्ठापणा आज…

फुलवळ येथिल युवा व्यापारी अविनाश डांगे यांचा तरुणांनी आदर्श घ्यावा – माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी देवकांबळे

फुलवळ ; प्रतिनिधी आपल्या बेजोड बुद्धीमत्तेच्या बळावर बालवयापासुनच अपार कष्ट करुन व्यापार क्षेत्रामध्ये फुलवळ पंचक्रोशीमध्ये एक…

नवरात्र उत्सवानिमित्त फुलवळ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

वैद्यकीय अधीक्षक सुर्यकांत लोणीकर यांची ऐतिहासिक कंधार शहरात एक वर्ष सेवा पुर्ण

कंधार ; प्रतिनिधी कंधार शहर हे ऐतिहासिक शहर आहे कंधारचा किल्ला हा भुईकोट किल्ला हा महाराष्ट्राच्या…

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संभाजी ब्रिगेड कंधारचा रास्तारोको..,:तात्काळ मदत जाहीर केली नाही तर रस्त्यावर फिरु देऊ नका –संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे

कंधारसंभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीने उस्मान नगर तालुका कंधार येथील चौकात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ,…

नांदेड जिल्ह्याची ट्रेडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी ;एकुण ३३ मेडलची कमाई

नांदेड / पिराजी गाडेकर या राज्यस्तरीय ट्रेडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय पंच तथा मुख्य…

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांचा भेटी गाटीवर भर ; पोखर्णी येथिल गावक-यांशी साधला संवाद

कंधार ; काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांचा भेटी गाटीवर भर दिला असून कंधार तालुक्यातील पोखर्णी…

पंडितराव नोगोबा पाटील केंद्रे यांचे निधन

कंधार ; प्र. शेकापूर येथील प्रतिष्ठित नागरिक मजूर सेवा सहकारी सोसायटिचे चेअरमन पंडितराव नोगोबा पाटील केंद्रे…

मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी हेल्थ क्लिनिक ची सुरुवात

कंधार ; प्रतिनिधी कंधार मधील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाने ठरवून…

शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात केले विद्यार्थ्यांचे गुलापपुष्प देवून स्वागत ; इयत्ता 5 वी 7 वी वर्ग सुरू

कंधार ; महेंद्र बोराळे. शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.4 रोजी नुतन…

मुख्यमंत्री साहेब आतातरी जागे व्हा , शेतकरी हवालदिल झालाय हो….प्रणिताताई चिखलीकर-देवरे

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

अभिवक्ता व विधी सेवा समिती मार्फत बौध्दव्दार बुद्धविहार कंधार येथे मोफत कायदेविषयक व जनजागृती शिबिर संपन्न

कंधार ; प्रतिनिधी आज रविवार दि.०३/१०/२१ अमृत महोत्सव दिनानिमित्त मोफत कायदेविषयक व जनजागृती शिबिर, बौध्दव्दार बुद्धविहार…