कंधार : ग्रामीण रुग्णालय कंधार येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न…
Category: ठळक घडामोडी
मोजणी कामाच्या जलद निपटाऱ्यासाठी भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप
नांदेड दि. 21 :- संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्या पुढाकाराने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयास…
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध ;अशोकराव चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध
नांदेड, दि. २१ ऑक्टोबर २०२२: जिल्ह्याच्या सहकार चळवळीत महत्वपूर्ण असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक…
धावरी शिवारात विज पडुन मयत झालेल्या माधव डुबुकवाड कुटुंबीयांचे संजय भोसीकर यांनी केले सांत्वन
कंधार ;धावरी शिवारात विज पडुन मयत झालेल्या माधव डुबुकवाड यांच्या कुटुंबीयांचे पानभोसी तालुका कंधार येथे…
दीपोत्सवास शिमगोत्सव साजरा करणाऱ्या, शांतीघाट बहाद्दरपुरा नदीवरील पुलाचे ॥बोलकं शल्य॥ ———शल्यकार-गोपाळसुत दत्तात्रय एमेकर
सध्या आपल्या भारत देशात दीपोत्सवाचे वारे वाहू लागले आहे अगदी दोन दिवसावर सर्वात मोठा दिवाळी सण…
संगणकाने मानवी जीवन समृद्ध केले आहे – मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे
मुखेड:आपण संगणक साक्षर नसेल तर जगाचा नकाशा वाचू शकत नाही. हे टच स्क्रीनचे युग आहे, प्रत्येकाला…
मधुरा रमेश चौरेची राष्ट्रीय धनुर्वीघा स्पर्धेसाठी निवड.
कंधार ; प्रतिनिधी केंद्रीय विद्यालय संघटन फरीदाबाद येथे आयोजित 51 व्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी नांदेडची कुमारी…
पानभोसीच्या ऊसतोड मजूर परिवार व ईमानवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतली भेट
नांदेड दि. 19 :- लोहा तालुक्यातील धावरी येथे वीज कोसळून ठार झालेल्या पानभोसी येथील ऊसतोड मजुराच्या…
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते लोहा तालुक्यामध्ये आनंदाचा शिधा वितरण
लोहा ;महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील जनतेला दिपावलीच्या सणासाठी आनंदाचा शिधा उपलब्ध करुन देण्याच्या कार्यक्रमास लोहा…
बरबडा येथील शिक्षक एन. एम. तिप्पलवाड यांना डॉ. कलाम राष्ट्रउभारणी पुरस्कार प्रदान
बरबडा :- बरबडा येथील सहशिक्षक एन. एम. तिप्पलवाड हे जवाहरलाल नेहरू मा. व उच्च मा. विद्यालय…
शिवा संघटनेचा पत्रकारिता उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार माधव भालेराव यांना जाहीर
कंधार प्रतिनिधी शिवा अखिल भारतीय वीरसेव युवक संघटनेच्या वतीने गेल्या 27 वर्षापासून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम…
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लुटमार थांबवण्यासाठी सुराज्य अभियानांतर्गत परिवहन आयुक्तांची भेट! खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाईचे परिवहन आयुक्तांचे आश्वासन !
पुणे ;खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ऐन सणासुदीला प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लुटमार आता नित्याचीच झाली आहे. सध्या…