कंधार तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

कंधार : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक…

भारत जोडो पदयात्रा बंदोबस्तात 1212 होमगार्ड सहभागी ….! अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली होमगार्डची कार्यतत्परता

नांदेड -काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात मार्गक्रमण करीत आहे.…

सिरसाळा येथे न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकल येथे डॉ. संतोष मुंडे यांची सदिच्छा भेट

  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलला दिव्यांगांचे कैवारी तथा धनंजय मुंडे आरोग्य…

राहुलजी गांधींवर विश्वास असल्यानेच पदयात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद ! कन्हैया कुमार … देशात प्रचंड बरोजगारी असताना केवळ अमित शाह यांच्या मुलालाच नोकरी.

  नांदेड, दि. ११ नोव्हेंबर विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम…

उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने माधव भालेराव सन्मानित

कंधार/प्रतिनिधी शिवा अखिल भारतीय वीरसेव युवक संघटनेच्या वतीने गेल्या २७ वर्षापासून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होईल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी ;जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात…

कु.अंकिता नव्हाते याना नेट परिक्षेत यश.

  नांदेड,प्रतिनिधी गणेश नरसिंगराव नव्हाते हे नांदेड पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर आहेत व गांव…

श्री श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बीचकूदेकर यांच्यावतीने पायी दिंडीत सामील भक्तांचा सत्कार

कंधार ; श्रीक्षेत्र मन्मथ स्वामी पायी दिंडीत आलेल्या सर्व शिव भाविक भक्तांचे श्री श्री सोमलिंग शिवाचार्य…

परफेक्ट इंग्लीश स्कुल चे 54 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र

कंधार ;पेठवडज येथिल परफेक्ट इंग्लीश स्कूल चा स्काॅलरशिपचा निकाल पुन्हा एकदा परफेक्ट लागला त्या मध्ये पाचवी…

अशोकराव चव्हाण यांचा राजकीय वारस निश्चित

नांदेड ;माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांच्या राजकीय…

शिवसेना घराघरात पोंहचवा – संपर्कप्रमुख बबनराव थोरात

कंधार -ता. प्र. – ७/११/२०२२ कंधार – शिवसेना ही समाजकारणावर चालणारी संघटना आहे.शिवसेनाप्रमुखाच्या विचाराशी समरस होण्यासाठी…

हरहुन्नरी कलाकार दत्तात्रय यमेकर यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसा निमित्ताने  प्रा. डॉ. पी. एल. डोम्पले यांनी लिहीलेला  विशेष लेख

मुखेड तालुक्यातील पाळा या खेडे गावी आजोबा केशवराव ढगे यांच्या घरी १९७२ च्या ७ नोव्हेंबर रोजी…