औरंगाबाद_दि.13 औरंगाबाद जिल्ह्यात आज 256 जणांना (मनपा 81, ग्रामीण 175) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13254 कोरोनाबाधित…
Category: ठळक घडामोडी
महाराष्ट्रात आज ४१३ व्यक्तींच्या मृत्यूचा रेकॉर्ड, ११,८१३ नवीन कोरोनाबाधीत – आरोग्यमंत्री राजेश टोपे.
मुंबई_दि.१३ राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार…
रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
मुंबई दि. 13 तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर…
गुंडाळे फँमेली शाँप & ज्वेलर्स तर्फे गोकुळाष्टमी दिनी अहमदपूरमधील पोलीस व पत्रकारांना फेसशिल्ड चे वाटप
अहमदपूर ; श्रीराम फाजगे येथील गुंडाळे फँमेली शाँप & ज्वेलर्सहे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असते.सध्या…
दुधातील भेसळ विरोधात कठोर कारवाई करणार;प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे निर्देश – ना. सुनील केदार
मुंबई ; राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग…
राज्यात कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी तिसऱ्यांदा दरांमध्ये सुधारणा; प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये…
दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, सेवासंस्थांनाराष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वंयसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण…
क्रांतिदिनी त्रिरत्न बौद्ध महासंघाकडून अन्नधान्याच्या किटचे वाटप त्रिरत्न बौद्ध महासंघाचा गरजूंना मदतीचा ओघ सुरूच
तिसऱ्या टप्प्यातही जिल्ह्यात शेकडो किटचे वाटप होणार नांदेड – गंगाधर ढवळे येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने…
राज्यातील एसटी महामंडळ सेवा व महानगरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करा _वंचित बहुजन आघाडीचे डफडी बजाओ आंदोलन; एसडीएमला निवेदन
उमरखेड: (डी. के. दामोदर ) वंचित बहुजन आघाडी शाखा उमरखेड च्या वतीने सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत…
पीएम किसान सन्मान योजने पासून बिलोलीचे अनेक शेतकरी वंचित
बिलोली; नागोराव कुडके येथील पीएम किसान सम्मान योजनेचा फज्जा उडाला. शासनाच्या पारदर्शी व्यवहारातील पाठविण्यात आलेली लिंक…
प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये — निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे
कोल्हापूर ; राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये यासाठी प्लॅस्टिकच्या…
तंत्रशिक्षणाचे सुवर्णयुग,,,,
शिवास्त्र : तंत्रशिक्षणाचे सुवर्णयुग आत्मनिर्भर भारत या निग्रहानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबल…