कवी विजय पवार यांच्या ” महाराष्ट्र माझा ” कविता संग्रहाचे नामदार संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई , मंत्रालय : अहमदपुर येथील कवी विजय पवार यांच्या महाराष्ट्र माझा या कविता संग्रहाचे प्रकाशन…

अज्ञात वाहनाची छत्रपती शिवाजी महाराज चबूतऱ्याला धडक..;मुजोर अधिकाऱ्यांच्या मनमाणीमुळे रखडला सर्व्हिस रोड , सुदैवाने जीवितहानी टळली

  फुलवळ  (धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ येथून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग…

जेष्ठ कवयित्री विमल शेंडे लिखीत ‘उजेडाची नाव’ कविता संग्रहाचा ८ ऑक्टोंबर रोजी प्रकाशन सोहळा

  नांदेड – येथील प्रतिथयश कवयित्री विमल शेंडे लिखीत ‘उजेडाची नाव’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा…

हाळदा येथिल आत्महत्या ग्रस्त शेतकरी घनश्याम मोरे यांच्या कुटुंबीयांना आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते एक लाखचा धनादेश

कंधार ; तालुक्यातील हाळदा येथिल आत्महत्या ग्रस्त शेतकरी घनश्याम मोरे यांच्या कुटुंबीयांना लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदरजी शिंदे…

फुलवळ मधून पहिले हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल पटणे .

  फुलवळ (धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ येथील रहिवासी असलेले शासकीय ठेकेदार माधवराव पटणे यांचे…

मुद्रांक नोंदणी कार्यालय सुविधांबाबत नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी घेतला आढावा ; अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश

नांदेड :- मुद्रांक नोंदणी कार्यालयात उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधा अधिक भक्कम कशा करता येतील यावर शासनातर्फे गांभीर्याने…

सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राष्ट्रीय प्रथम पुरस्कार महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव’ या दिवाळी अंकाला राष्ट्रीय प्रथम पुरस्कार

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांच्या वतीने दिल्या जाणार्‍या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राष्ट्रीय प्रथम पुरस्कार…

जिल्हाधिकारी  अभिजित राऊत नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू

नांदेड :- सन 2013 च्या भारतीय प्रशासकिय तुकडीतील अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा…

नांदेड जिल्ह्यात 171 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित3 ; लाख 17 हजार 818 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

  नांदेड :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 171 एवढी झाली असून जिल्हा…

जिल्ह्यातील 7 हजार नवदुर्गानी रोजगार मेळाव्यात जागविला आत्मविश्वाससु ; 2 हजार मुलींची टाटा कंपनीने केली निवड

नांदेड :- नांदेड सारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना रोजगारांची नवीन संधी उपलब्ध व्हावी, यादृष्टीने नांदेड येथे…

लम्पी लसीकरणासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनाही सोबत घेऊ – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

  · रुजू होत जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा पंधरवडा, लम्पी लसीकरण, पीएम किसान योजनेबाबत घेतला आढावा नांदेड  :-…

गटसाधन केंद्र कंधार येथे कंधार केंद्राची शिक्षण परिषद

कंधार ; दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी गटसाधन केंद्र कंधार येथे कंधार केंद्राची शिक्षण परिषद  आयोजित…