भीमवाडी सिडकोत साहित्यरत्न, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ वी जयंती साजरी

नांदेड ; प्रतिनिधी मौजे भीमवाडी सिडकोत साहित्यरत्न, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन…

सिडकोत निळकंठे इलेट्रिकल्सच्या वतीने साहित्यरत्न कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

नवीन नांदेड:(प्रतिनिधी)/०१ आज साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्तनिळकंठे इलेट्रिकल्स परिवारातर्फे…

पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही ; सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे

नांदेड, दि. 31 :- शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य…

अहमदपूरकरांनी केले वसंतराव नाईक यांना क्रतीशील अभिवादन.

अहमदपूर ( प्रतिनिधी ) येथील वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी…

बांबू लागवड मोहिमेचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते शुभारंभ …! धनेगाव येथे 1 हजार बांबु रोपांची लागवड

नांदेड दि. 28 :- जिल्हा फळरोप वाटीका धनेगाव येथे राज्य शासनाचा कृषी विभाग व वृक्षमित्र फाऊंडेशन…

वारसा संघर्षाचा व वसा लोकसेवेचा असलेले नेतृत्व – मा.सौ. पंकजाताई मुंडे

(आज २६ जुलै २०२१ रोजी मा.सौ. पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस.त्या नीमीत्य त्यांच्या कार्याचा हा संक्षिप्त परिचय)…

पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते बंद, 469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित तर 140 पूल पाण्याखाली मुंबई, दि. 26…

अहमदपुर येथिल बाबुराव आरसुडे यांच्या घरी ब्रम्हकमळ उमलले.

अहमदपुर ( प्रतिनिधी प्रा. भगवान आमलापुरे) येथील सेवानिवृत्त कक्ष अधिकारी तथा महात्मा फुले ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष…

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहिम मुंबई ; प्रतिनिधी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी…

सरपंच शिवाजी खतगावकर यांचा सत्कार….,,,. गुरू पोर्णिमा विशेष.

सरपंच शिवाजी खतगावकर यांचा सत्कार.गुरू पोर्णिमा विशेष. अहमदपूर ( प्रतिनिधी ) खतगाव प दे देगलूर ता…

लोह्यात प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते स्वछता कामगारांना रेनकोट वाटप ; माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवसा निमित्त पंचायत समिती परिसरात व मोंढा मार्केट यार्डात वृक्ष लागवड

लोहा ; विशेष प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहा कंधार भागावर विशेष लक्ष आहे.मुख्यमंत्री…

मुंबई विद्यापीठ येथील कुलसचिव मा. डॉ. बळीराम गायकवाड यांची सदिच्छा भेट..!

मुंबई विद्यापीठ येथील कुलसचिव मा. डॉ. बळीराम गायकवाड, साहेब यांनी आज दि.२२ जुलै रोजी सदिच्छा भेट.…