वर्ताळा येथील जि. प. प्राथमिक शाळेत कृतज्ञता सोहळा संपन्न …! शाळेसाठी दिला माजी विद्यार्थ्यांनी स्मार्ट टीव्ही भेट

मुखेड:( दादाराव आगलावे) येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ताळा येथे ज्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा…

शेतकरी ओळख क्रमांकासाठी संकेतस्थळाची निर्मिती

  नांदेड :-भारत सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन…

चिकुनगुन्या प्रभावित क्षेत्रास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली भेट …!  प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजनाबाबत केले मार्गदर्शन

  नांदेड :- देगलूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात 23 नोव्हेंबर 2024…

सेवानिवृत्तांच्या प्रलंबीत मागण्या सोडवण्यासाठी न्यायालयात दाद मागणार –  विभागीय अध्यक्ष घाटूळ यांचे प्रतिपादन

    नांदेड / राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक व शिकक्षेत्तर कर्मचारी अधिकारी यांचे रजा रोखी करण ,…

नांदेड लोकसभा मतदार संघाचे नूतन खासदार प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांचा संजय भोसीकर यांनी केला सत्कार

  कंधार ; प्रतिनिधी नांदेड लोकसभा मतदार संघाचे नूतन खासदार प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांच्या निवडीबद्दल…

महान सृजनशील संघर्षयोध्दा: महात्मा जोतिबा फुले* स्मृती दिन 28 नोव्हेंबर

  सामाजिक एकात्मतेवर सर्वांनी भर दिला पाहिजे.राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य महत्त्वाचे असते.सामाजिक एकात्मता व शिक्षणावरच त्या…

निवडणुकीची रणधुमाळी ओसरताच,बोचर्‍या थंडीच्या गारठ्याची लाट मन्याड खोर्‍यात उसळली!

कंधार ; प्रतिनिधी  नुकतेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काल २० नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधानाने दिलेला…

मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध समित्यांवर नांदेडच्या साहित्यिकांची वर्णी

नांदेड दि.२८-मराठवाडा साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच पार पडली.या बैठकीत मराठवाडा साहित्य…

प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कंधारात जंगी स्वागत ; जातीवाद केला नाही,भविष्यात करणार पण नाही – आ. चिखलीकर*

  *कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे* मी निवडून आलो हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे या निवडणुकीत…

संविधान साक्षर होणं गरजेचं आहे माजी सभापती अॅड टी एन कांबळे

  अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) आपण साक्षर झालो आहोत. आपण अर्थसाक्षरही झालं आहोत. पण…

भारतीय संविधान प्रत्येकाला समान संधी देतं

  धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) भारतीय संविधान प्रत्येकाला समान संधी देतं. तसं आपणास अधिकार…

क्युट काहीतरी शेअर करतेय

अर्थात हा माझा प्रयोग होता आणि तो सक्सेस झाला आहे.. साधारणपणे महिन्याभरापुर्वीची गोष्ट असेल.. एक आयडीयाची…