1 min read

मानव कल्याण हाच वीरशैव सांप्रदाय व वारकरी सांप्रदायाचा मुख्य उद्देश -प्रा. डॉ. रामकृष्ण बदने

वीरशैव सांप्रदाय व वारकरी सांप्रदाय हे मुळात शंकरांना आद्य गुरु मानतात.दोन्ही सांप्रदायात कुठलाच भेद नसून.हरिहरा भेद lनाही नका करू वाद ll असे संतांनी सांगितले. गुरुचे महत्त्व,नाम महात्म्म, देहाची नश्वरता,भक्तीचे महत्त्व, संत संगतीचे महत्व, षडरिपूंचा त्याग या बाबींना दोन्ही संप्रदायांनी वर्णील्याचे आढळून येते. लिंगायत सांप्रदाय व वारकरी सांप्रदायाचा मुख्य उद्देश हा मानव कल्याण हाच आहे असे […]

1 min read

मित्रत्वाचा आदर्श लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते – प्रा. डॉ. रामकृष्ण बदने

मुखेड- इतिहास संकलन संस्था महिला विभाग बीड यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इतिहास संकलन संस्थेचे संस्थेचे महासचिव श्री रविंद्र दादा पाटील यांनी केले होते, ऑनलाइनच्या व्यासपीठावरून भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्री.राम कुलकर्णी यांनी मी पाहिलेले गोपीनाथराव या विषयावर विस्तृत मांडणी केली, […]

1 min read

आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मुखेड ; प्रतिनिधी केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नवीन रुग्णवाहिका मुखेड कंधार तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहेत यासंबंधीची माहिती आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी यापूर्वीच दिली होतीआज प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवडज तालुका कंधार येथे व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे या रुग्णवाहिकेचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते उद्घाटन […]

1 min read

माजी प्राचार्य समाजभूषण जे.एस. तोटरे यांचे निधन

मुखेड ; प्रतिनिधी शाहीर अण्णा भाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय,मुखेड येथील माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक ‘अनुभवाची शिदोरी’ या महत्वपूर्ण आत्मकथनाचे लेखकतथा महाराष्ट्र शासनाच्या दलितमित्र पुरस्काराचे मानकरी तथा राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक, राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक विचार मंचाचे आमचे मार्गदर्शक एक कर्मयोगी व्यक्तिमत्व आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या उत्थानासाठी, प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी तसेच विद्यार्थी […]

1 min read

मुखेड तालुका पत्रकार संघटनांच्या कोरोना विमा कवच चे उपक्रम अनुकरणीय – डॉ.दिलीपराव पुंडे

मुखेड: (दादाराव आगलावे) कोरोना प्रादुर्भाव च्या वाढत्या काळात पत्रकार ने सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकारिता आखडपणे सुरू ठेवली आहे त्यांच्या आरोग्यच्या सुरक्षेसाठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या पुढाकारातून प्रत्येक पत्रकार साठी एक लाख रुपयाचा कोरोना विमा काढून केलेलं अभिनव उपक्रम अतिशय प्रशंसनीय आणि सर्वसाठी प्रेरणादायी आहे. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेचे या […]

1 min read

आनंदराव गुरुजी डावकरे यांचे निधन

मुखेड ;प्रतिनिधी वर्ताळा ता. मुखेड येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा सेवानिवृत्त सेक्रेटरी, आनंदराव लक्ष्मणराव डावकरे यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दि.२४ एप्रिल २०२१ रोज शनिवारसायंकाळी ७.०० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, नातू असा परिवार आहे. माध्यमिक आश्रम शाळा, कमळेवाडी येथील सहशिक्षक लक्ष्मण डावकरे (बाळू), वन अधिकारी गजानन डावकरे यांचे […]

1 min read

एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1अंतर्गत मुखेडच्या खंडोबा गल्ली येथे नवीन अंगणवाडी चे उद्घाटन

मुखेड; प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1अंतर्गत मुखेडच्या खंडोबा गल्ली येथे नवीन अंगणवाडी चे उद्घाटन दि.२३ मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुखेड शहर हे 27 हजार लोकसंख्या पेक्षा जास्त असलेले शहर आहे. यात खंडोबा गल्ली हे देखील सुमारे 2 हजार लोकसंख्या असलेले आहे.येथे अल्पसंख्यांक मागासवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात राहतात. यामध्ये हमाली मजुरी भाजीपाला विक्री […]

1 min read

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ)च्या सर्पदंश व्यवस्थापन तज्ञसमिती मध्ये मराठवाडा भुषण डाॅ.दिलीप पुंडे यांची निवड.

मुखेड ता. प्रतिनिधी हजारो सर्पदंशाच्या रूग्णांना वाचवणारे मुखेड व मराठवाडाभूषण-डॅा.दलीप पुंडे यांची जागतिक आरोग्य संघटना WHO सर्पदंश व्यवस्थापन तज्ञसमिती मध्ये डाॅ. दिलीप पांडुरंग पुंडे यांची निवड झाली आहे. ‘विषाची परिक्षा पाहू नये ‘अशी म्हण मराठीत प्रसिध्द आहे त्या मुळे विष आणी त्याचा संसर्ग ज्यामुळे होतो त्या सर्पदंशाबद्दल लोकांमध्ये भीती आहे. याच सर्प दंशाबाबत लोकांमधील भिती […]

1 min read

पत्रकार राजेश्‍वर कांबळे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

मुखेड ; प्रतिनिधी कंधार येथील पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था, बेटमोगरा, ता.मुखेड जि.नांदेड यांच्या वतीने दिला जाणारा ‘जीवनगौरव’ पुरस्कार माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीदिनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

1 min read

विवाहितेस मानसिक त्रास देऊन अमानुष छळ

कमळेवाडी येथील घटना मुखेड/ ता.प्रतिनिधी: चेतना सादगीर वय वर्ष २७ या विवाहितेस सासरच्या मंडळींनी अनेक वेगवेगळ्या कारणांनी मानसिक त्रास देऊन छळले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून सासरच्या या त्रासाला कंटाळून चेतना सादगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सद्य वास्तव्यास असलेल्या रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर […]

1 min read

कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांना ५० लाखाची मदत द्या, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुखेड दि 18 | महाराष्ट्रात कोरोनाचं संकट अधिक उग्र आणि व्यापक झालेलं असुन अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूदेखील झाला आहे पण शासनाकडून कसल्याच प्रकारची मदत अद्याप पत्रकारांना झालेली नसुन कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांना ५० लाखाची मदत दयावी अशी मागणी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसिलदार मुखेड यांच्या मार्फत दि. […]

1 min read

नांदेड जिल्ह्यातील ए.एन.एम जि.एन.एम नर्सेसना न्याय मिळवून देतच राहणार — आदी बनसोडे

  मुखेड  ; मुस्तफा पिंजारी नांदेड जिल्ह्यातील ए.एन.एम जि.एन.एम नर्सेसना न्याय  मिळवून देण्यासाठी  अहोरात्र लढत राहिन व न्याय देण्यासाठी रस्त्याच्या उतरेल, अशी  प्रतिक्रिया   आदी बनसोडे यांनी दिली.तसेच उपजिल्हाधिकारी डॉ सचिन सल्लाळ व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांचे  आभार मानले.  नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोव्हिड सेंटर तर चालु होतं होते पण तिथे काम करणारा वर्ग खुपच […]