उपक्रम – स्मृतिगंध (क्र.३७) कविता मनामनातल्या*(विजो) विजय जोशी *डोंबिवली ** कवी – विनायक दामोदर सावरकर

कवी – विनायक दामोदर सावरकरकविता – १) जयोऽस्तु ते२) ने मजसी ने विनायक दामोदर सावरकर. जन्म…

सप्तरंगीकडून कवयित्री छायाताई कांबळे यांचा सत्कार

नांदेड – येथील सामाजिक चळवळी त अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद पतसंस्थेच्या संचालिका तथा कवयित्री छायाताई कांबळे…

बापाच्या पिंडावर

आता, बापाच्या पिंडावरपाणी सोडतानामनात घालतो सारे हिशोब –बापाने आपल्यासाठीआटविलेल्या रक्ताचेवेचलेल्या कष्टांचेखाल्लेल्या खस्तांचेआणिमाझ्या दूरदेशातल्या विलायती पडद्यामागूनपाहिलेले चित्रबापाच्या…

उपक्रम – स्मृतिगंध (क्र.३४) कविता मनामनातल्या*(विजो) विजय जोशी डोंबिवली ** कवी – कृ.ब.निकुंब

कवी – कृ.ब.निकुंबकविता – घाल घाल पिंगा वाऱ्या… कृष्णाजी बळवंत निकुंब.(कृ.ब.निकुंब).जन्म – २२/११/१९१९मृत्यू – ३०/०६/१९९९ कृ.ब.निकुंब…

तुझेच गाणे (वृत्त – अनलज्वाला) विजो (विजय जोशी)

कितीक गाऊ प्रेमामधले नवे तराणेओठावरती, मनोमनीही तुझेच गाणे !! गोडगोजिरे रूपडे तुझे नयनमनोहरगळा असा की जणू…

खंत ……!विजो (विजय जोशी)

मिळतील इथेही भ्रष्ट, काही नतद्रष्ट, वागतील खाष्ट, परी तू शांतssम्हणतील स्वतःला श्रेष्ठ, तरीही दुष्ट, सांगतो गोष्ट,…