कंधार लोहा मतदारसंघातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांतील मराठा कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

कंधार ; दिगांबर वाघमारे अनेक राजकीय पक्षातल्या व सामाजिक संघटनातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आज दि.४ नोव्हेंबर…

संत सेवालालजी महाराजांचा वारसा महंत बाबुसिंगजी महाराज समर्थपणे चालवतील: अशोक चव्हाण

नांदेड, दि. ४ नोव्हेंबर २०२०: संत सेवालालजी महाराजांचा लोककल्याण, सेवा व प्रबोधनाचा वारसा महंत बाबुसिंगजी महाराज…

मुस्लिम समाजाला नौकरी व शिक्षणामध्ये १० टक्के आरक्षण देण्याची निवेदनाद्वारे मागणी

कंधार ; मो.सिकंदर महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अति मागास झालेली आहे,त्यावर…

कंधारात कोचिंग क्लासेस सुरु करण्या बाबत तहसिलदार विजय चव्हाण व उपविभागीय अधिकारी बोरगावकर यांना निवेदन

कंधार ; प्रतिनिधी कोविड-19 मुळे गेल्या सात महिन्या पासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक…

शिवास्त्र : रिटेंन्शन

कोरोना विषाणूने लादलेल्या अप्रिय पण अनिवार्य स्थानबध्दतेच्या काळात टिव्हीवर विनोद खन्नांचा ‘सुर्या’ नावाचा हिंदी सिनेमा बघण्याचा…

कंधार तालुक्यातील कौठा येथिल शेतकऱ्यांना ऊस उत्पादन ,लागवड संदर्भात आशाताई शिंदे यांनी केले मार्गदर्शन;गूळ कारखाना सभासद नोंदणीचे स्वागत

कंधार ; प्रतिनिधी आशा फार्मस प्रोड्युसर कंपनी हाळदा ता.कंधार जि. नांदेड गूळ कारखाना सभासद नोंदणी शुभारंभ…

सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी बारूळ धरणाची केली पाहणी

कंधार ; प्रतिनिधीसामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी दि.३ नोव्हेंबर रोजी बारूळ च्या डॅम ची पाहणी…

आंबेडकरी विचारांतून बुद्धाचे तत्वज्ञान प्रकटते – गंगाधर ढवळे

नांदेड – प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष केला. त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार…

भाजयुमोच्या कार्यकर्तांनी समर्पण भावनेतून कार्य करावे -खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

अर्धापूर (प्रतिनिधी) भाजयुमोच्या कार्यकर्तांनी जोमाने कार्य करावे तसेच जनतेच्या अडचणी सोडवणूक करण्यासाठी समर्पण भावनेतून कार्य करून…

कंधार आगारातील एसटी वाहकाचा मुलगा चक्रधर ढेंबरे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वतीने आगारात सत्कार

कंधार ; प्रतिनिधी कंधार आगारातील वाहक एस पी ढेंबरे यांच्या मुलाने नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 660…

माझ्या गावचा गोवा बिचने छायाचित्रकार बनवलेच

== आज दिनांक 2/11/2020 रोजी सायंकाळी मन्याड नदीच्या राजीव सागरावरील शांतीघाट बहाद्दरपुरा येथील पुलावर नैसर्गिक सौंदर्याचा…

माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिसानिमित्त कंधार येथिल गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य व मास्कचे वाटप

कंधार ;प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कंधार…