धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड

नांदेड ; प्रतिनिधी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते यांच्या…

मांजरा नदी पात्रातील अवैध रेती उत्खनन व वितरणाच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

बिलोली उपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखवली आदेशाला केराची टोपली ——————————————————— *घरकुल रेती वाटप गैव्यवहार प्रकरणी इंडियन पँथर सेना…

न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मराठा-कुणबी बाबत पुरावे-निवेदनाचा केला स्विकार

  ▪️जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समितीला नांदेड जिल्ह्याचे केले सादरीकरण ▪️नागरिकांनी सादर केलेल्या विविध पुरावे व…

“नवदुर्गा-जागर स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमाद्वारे माहूर येथे महिलांच्या योजनांचा झाला जागर

नांदेड :- महिलांना आर्थीक स्वालंबनासह विविध विकास प्रक्रियेत सहभागी होता यावे, या उद्देशाने शासनाने विविध योजना…

ओबीसी, ओबीसी..तू बहुजन ओबीसी ! -ज्ञानेश वाकुडकर

~~ ओबीसी, ओबीसी..तू बहुजन ओबीसी ओबीसी ओबीसी..मी बहुजन ओबीसी ! लाचारी सोड कुंपणे तोड कर कणा…

जोगवा ; नवरात्रौत्सव विशेष

आई राजा, उदो उदो चा गजर करीत राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव पारंपरिक पद्धतीने…

निधन वार्ता ;श्याम जोशी यांचं दुःखद निधन…

फुलवळ (धोंडीबा बोरगावे ) श्याम भानुदासराव जोशी वय ४० वर्ष (रा.कुमठा ) ह.मु. फुलवळ ता.कंधार यांचे…

21 व्या शतकातील आव्हाने मुलांना पेलण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण गरजेचे – गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे..! तालुकास्तरावर भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण कंधार येथे दोन टप्यात सुरु

कंधार;(दिगांबर वाघमारे ) भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण हे एक आगळे वेगळे प्रशिक्षण आहे , कोणत्याही प्रशिक्षणात…

जातीय दंगल निर्माण करणाऱ्यास तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्या आंबेडकर अनुयायांची मागणी

  कंधार ; ( मयुर कांबळे ) लातुर येथील दिलीप विश्वनाथ जाधव (चेरेकर) यांनी इंस्टाग्राम या…

@नवरात्रोत्सवाचे नौरंग

  नवरात्र म्हटलं की उत्साह, आनंद, झगमगाट आजूबाजूला दिसून येतो. नऊ दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस…

विज्ञानाचा परमभोक्ता: डॉ.अब्दुल कलाम

  वाचन संस्कृतीतूनच माणूस विद्या संपन्न बनत असतो.एखाद्या व्यक्तीला वाचनाचे आवड नसेल तर जुनाट परंपरा,अज्ञान,अंधश्रद्धा,वेडगळ समजुती…

उपसरपंच ग्रामपंचायत संगुचीवाडी याचा पाय उतार

  कंधार ; प्रतिनिधी दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोज सोमवारी सकाळी 11 वाजता अद्यासि आधिकारी माननीय…