कंधार ; तालुक्यातील मौ. दाताळा येथील शेतकरी शासनाच्या महात्मा फुले शेतकरी पिक कर्ज माफीत येथिल ५३…
Category: News
नांदेड रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक कार्यान्वीत
नांदेड ; जिल्हाशल्यचिकिस्ताक डॉ .निळकंठ भोसीकर ,जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटणकर यांनी सर्व विपरीत परिस्थिती वर मात…
व्यक्तीवेध;ZEN झेन सदावर्ते
#मुंबई ; राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त आणि “राउडी रेडिओ “ह्या नुकत्याच स्थापन केलेल्या रेडिओ माध्यमाच्या…
मराठा समाजाचा सरळ ओबीसीत समाविष्ट करा : निवेदनाद्वारे केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नांदेड प्रतिनिधी : महाराष्ट्रात मराठा समाजाने वेगवेगळ्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा दिला अनेक वेळा लाखोचे मूक…
गोंडवाना विद्यापीठास यूजीसीकडून १२- बी दर्जा प्राप्तविद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
#मुंबई; गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ – बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
#मुंबई; येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या…
लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई; आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य…
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या- मराठा महासंग्राम संघटनेचे जिल्हाधिकार्यांकडे मागणी
———————————————– नांदेड ;गेल्या अनेक दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी…
मंगळवारी दिवसभरात ३ हजार ६७९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
मुंबई दि. 23 राज्यात 15 मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल…
हाफकिन संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या ३ आठवड्यात सादर करा- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई दि. 23 देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक…
लोकजागर पार्टी नवी कार्यकारिणी-
नागपूर; लोकजागर पार्टीच्या सर्व समित्या आधीच बरखास्त करण्यात आल्या होत्या. शिवाय नवा संघटनात्मक ढाचा जाहीर करण्यात…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांचा संविधानिक हक्क होय, आरपीआय डेमोक्रॅटिक मैदानात:- पँथर डॉ राजन माकणीकर
मुंबई : दि (प्रतिनिधी) मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक हक्क…