होकर्णे यांची छायाचित्रे राजकीय व सामाजिक घटनांची साक्ष देणारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे गोरोवोद्गार

नांदेड,(प्रतिनिधी) ः छायाचित्रकार म्हणून विजय होकर्णे यांनी छायाचित्रण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे. नांदेड…

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले माजी महापौर पवळे परीवाराचे सात्वंन.

नांदेड ; प्रतिनिधी नांदेड महानगरपालीकेचे माजी उपमहापौर उमेश पवळे यांच्या मुलाचे अमीत ऊर्फ (बंटी) उमेश पवळे…

डॉ.भाई केशवराव धोंडगे अनंतात विलीन.. साश्रु नयनांनी शासकीय इतमामात शेवटचा निरोप , कंधार तालुक्यावर शोककळा..

धोंडीबा बोरगावे

जेष्ठ स्वातंत्रसेनानी माजी आमदार व खासदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांचे निधन ; बहाद्दरपुरा येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

कंधार/ प्रतिनिधी माजी आमदार व माजी खासदार जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या १०२…

जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी..!

सोनू दरेगावकर, नांदेड

सहलींमुळे अनुभवाच्या कक्षा रुंदावतात – गंगाधर ढवळे

नांदेड – शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत ‘सहल’ या…

प्रा.बरसमवाड यांच्या ‘क्रांतीरत्ने’ चरित्रग्रंथास साहित्यविशेष गौरव पुरस्कार

नांदेड ; मुखेड तालुक्यातील (खैरकावाडी) गोकुळवाडी येथील प्रा. विठ्ठल बरसमवाड यांना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक…

ग्रो अँड ग्लो पब्लिक स्कूल कंधार येथिल विद्यार्थिनींचे पुणे विभागीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश.

कंधार ; प्रतिनिधी ग्रो अँड ग्लो पब्लिक स्कूल कंधार येथिल नवव्या वर्गातील विद्यार्थिनी कु. मो. सलवा…

प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ,माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज मालेगाव येथे श्री खंडोबा चे घेतले दर्शन

नांदेड ;प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ,माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज मालेगाव येथे श्री खंडोबा चे दर्शन…

कुंटूरच्या वाचनालयाचे पुरस्कार जाहीर दादासाहेब थेटे, रेवती गव्हाणे, मनोहर सूर्यवंशी, आप्पासाहेब खोत, नितीन भट यांची निवड

नांदेड ; कुंटूर जि. नांदेड येथील पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व बहुद्देशिय प्रतिष्ठानच्या साने…

नारायण कदम यांना डॉ.शंकराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार प्रदान

नांदेड  ; कृषीक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करत कृतिशील शेती करणारे शेतकरी नारायण कदम यांना श्रीक्षेत्र माळेगाव येथे…

माळेगाव यात्रेतील पशु प्रदर्शनात सोयी सुविधेत झालेला अभाव पाहताच आ. शामसुंदर शिंदे यांनी केली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

लोहा माळाकोळी  ;प्रतिनिधी दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खंडेरायाच्या यात्रेला दिनांक 22 गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला…