सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

नांदेड- तालुक्यातील आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल वाडी बु. येथील शाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५ वी जयंती…

नोव्हेंबर महिन्यात बँका राहणार १५ दिवस बंद..!आरबीआय

मुंबई ;  ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबरमध्येही जास्त सुट्या असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी…

NPS खाते उघडणे प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे संचालकांचे आदेश

पुणे ; महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस ) खाते उघडण्याची…

कोरोनाचा आलेख उतरता;महाराष्ट्राला ऑक्टोबरने दिला दिलासा

मुंबई ; कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी ऑक्टोबर महिना हा दिलासा देणारा ठरला. या महिन्यात कोरोना वाढणारा आलेख…

अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा “ १ नोव्हेंबर काळा दिवस” ..!

अन्यायकारक पेन्शन योजना पुणे ;  ०१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेलया राज्य सरकारी, निम सरकारी…

नांदेड जिल्ह्यात एकुण कोरोना पॉझिटिव्ह संख्या एकोणीस हजार पार,आज 55 कोरोना बाधितांची भर

नांदेड; रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 45 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये…

नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीच्या (लॉकडाऊन) कालावधीत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढ

नांदेड;  कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी सोमवार 30…

श्रामणेर संस्कृती रुजविल्याने माणसातील धम्मविकास होतो- भंते श्रद्धानंद

नांदेड – संपूर्ण दु:खमुक्तीच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे श्रामणेर संस्कार आहे.  बुद्ध धम्मातील अत्यंत शुद्ध, पवित्र…

दिलीप ठाकूर यांच्या लॉयन्सचा डबा उपक्रमातून खरी रुग्णसेवा साधली जातेय – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

नांदेड ; प्रतिनिधी दिलीप ठाकूर यांचा लॉयन्सचा डबा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यामुळे खऱ्या अर्थाने…

कंधारी आग्याबोंड

सोशल मिडियाचा सागर पार,….करतांना मोबाईलच्या युगात,….ग्रंथाच्या ज्ञानाची होडी लागते!….मानवा तुझा अमुल्य वेळ वाया,…गेल्याने कुंभकर्णी झोपाळू शोभते!…..कंधारी…

विठोबा तांडा येथे डॉ.रामराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पण

लोहा ;प्रतिनिधी बंजारा समाजाचे कुलदैवत संत सेवालाल महाराज यांचें वंशज सर्वोच्च धर्मगुरू डॉ. रामराव महाराज (बापू)…

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध ;अध्यक्ष जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर यांची पुनश्च निवड

लोहा शहरामध्ये केमिस्ट बांधवांच्या वतीने फटाके वाजवून जल्लोष साजरा केला लोहा: प्रतीनिधी- द महाराष्ट्र राज्य केमिस्ट…