नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा शासन निर्णय निर्गमित ;१०० खाटांऐवजी ३०० खाटांच्या रुग्णालयास मान्यता..,पालकमंत्री अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांचे आभार

नांदेड दि. १७- नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांवरुन ३०० खाटांत श्रेणीवर्धन करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता…

शहरातील मूलभूत प्रश्नांवर आ.राजूरकर यांनी घेतली मनपा प्रशासनाची झाडाझडती आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा; अनाधिकृत टॉवर काढणार; दिवाबत्तीची व्यवस्था

नांदेड,दि.१४ (प्रतिनिधी)- विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशय तुडूंब भरलेला असताना नांदेड शहराला आठ-आठ दिवस पिण्याचे…

गऊळ येथिल साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा हटवणा-या व लाठीचार्ज करुन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जातीयवादी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्र्याना निवेदन

कंधार ; प्रतिनिधी गऊळ ता.कंधार येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा समाजाला विचारात न घेता…

सरसगट शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या – बालाजी देवकांबळे

पालकमंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यात फुलवळ येथे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे व ग्रामस्थांनी दिले…

पंचनामा न करता सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टी दुष्काळ जाहीर करा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कंधार ऑल इंडिया तंजीमे इन्साफची मागणी

कंधार ;प्रतिनिधी कंधार तालुक्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसामुळे कहर केला असून तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे फार…

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या धावत्या दौऱ्यात फुलवळकरांना दिलासा.

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण…

पालकमंत्री अशोकराव चव्हाण आज जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी दौऱ्यावर

नांदेड, दि संततधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण गुरूवारी…

गणपती बाप्पा मोरया..बाप्पाच्या आगमनाने, आपल्या जीवनात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो !! सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा !

गणपती बाप्पा मोरया..बाप्पाच्या आगमनाने, आपल्या जीवनात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो !! सर्व नागरिकांना गणेश…

नांदेडला ‘समृद्धी’शी जोडणाऱ्या महामार्गासाठी शासन निर्णय जारी

नांदेडला ‘समृद्धी’शी जोडणाऱ्या महामार्गासाठी शासन निर्णय जारी मुंबई, दि. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी नांदेड शहराला जोडण्यासाठी जालनापासून…

जिल्हा प्रशासनाला सतर्कतेची सूचना: अशोक चव्हाण

नांदेड, दि. ७ सप्टेंबर २०२१: संततधार पावसाने नांदेड जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मी सातत्याने…

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला ७.८२ कोटींचा निधी उपलब्ध ;पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड, दि. ६ सप्टेंबर: नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या नियोजित विविध विकासकामांच्या बांधकामासाठी राज्य शासनाने ७…

खंडीत पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आगाऊ पिकविमा मिळवून द्या पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या जिल्हा प्रशासनाला सूचना

नांदेड – यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पावसाने तबल 22 दिवसाची विश्रांती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन…