रिमझिम पावसाचा सुखद अनुभव आणि गरमागरम भज्जे

आज नांदेड येथे लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी ये-जा करतांना रिमझिम पावसाचा सुखद अनुभव आला.मृगानंतर पहिला पाऊस…

काल अवकाशात चंद्र अन् शुक्र या गृहाची पिधान युतीचा क्षण पाहताच शब्दबिंब गोपाळसुताचे निर्माण झाले!

काल अवकाशात पश्चिम दिशेतील आकाशगंगेत एक अद्भुत खगोलीय घटना पाहतांना चंद्र अन् शुक्र गृह अगदी जवळ…

26 नोव्हेंबर म्हणजे वीर बाल दिवस

दत्तात्रय एमेकर

गुरु पौर्णिमा

आज १३ जुलै २०२२ म्हणजे आकाडी सण अर्थात व्यास पौर्णिमा म्हणतात या निमित्त सर्वांना गुरु पौर्णिमेच्या…

गरुड पक्ष्यांचा रुबाबदारपणा

निसर्गात गरुड पक्ष्यांचा रुबाबदारपणा आपल्याला मोहित करतो,पण त्यांच्या ऐन उमेदीच्या अन् वृध्दापकाळातले आयुष्य यांची तुलना म्हणजे…

गुलाब पुष्प व जीवन

फुलांचा राजा रुबाबदार गुलाब पुष्पाला जीवन जगतांना  काट्यासंग मित्रत्व करुन यातना सोसत पाहणार्‍याला मंत्रमुग्ध करुन आपल्या…

गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांचे पर्यावरण दिनानिमित्त शब्दबिंब ; मृग किडे

आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त सध्या शेतीत पेरणीपुर्वीची तयारी कामे शेतात करतो आहे.त्यांचा उत्साह व्दिगुणीत करणारे…

शेती औजारे ; शब्दबिंब

आजचे शब्दबिंब लोप पावत चाललेल्या नांगर,वखर,तिफण,सरते या औजारांच्या पार्टची नावेसध्याच्या पिढीला सांगणे व त्यांना या शब्दांची…

सर सलामत तो पगडी पचास!

दत्तात्रय एमेकर यांचे कोरोनाचेशब्दबिंब जीवनाची किंमत दर्शवितांना,सर सलामत तो पगडी पचास!कोरोना काळी मुहावरा शोभतो,घरी लाॅकडाउन राहिल्याने…

शब्दबिंब;संगणक

संगणक युगी महाभारतात,….मोबाईल गुरु द्रोणाचार्य झाले!….मोजकेच पण श्रीमंत विद्यार्थी,….ऑनलाईनचे अर्जुन झाले!……शबदबिंब विडंबातून.. गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

शब्दबिंब;हस्याची श्रीमंती

कमल पुष्पासम कोमल हस्य,…..चहर्यांवर ओसंडून वाहते!…..चिमुकलीचा निरागस चेहरा,…..आनंदाची व्याख्या सांगुन जाते!….शब्दबिंब… गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

शब्दबिंब – कंदील

भुतपुर्वी माझ्याच उजेडाने….असंख्य अधिकारी निर्मिले!माझे अस्तित्व विज्ञान युगी….खरच शोभेची वस्तू बनले!….शब्दबिंब