तहसिल कार्यालय व कंधार येथिल उपविभागीय कार्यालयास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संविधान प्रास्ताविकेची भेट

कंधार ;प्रतिनिधी सुंदर आपले कार्यालय अंतर्गत भारतीय बौध्द महासभा ता.शाखा कंधार च्या वतिनेउपजिल्हा कार्यालय कंधार उपविभागीय…

कै. दगडोबा देवकत्ते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना नीमित्त वृक्षारोपण व व्याख्यान मालेचे आयोजन

कंधार ;प्रतिनिधी तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीला मोठे योगदान देणारे विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षक कै.…

मी लस घेतलोय तुमी बी घ्या…कोरोना लस सुरक्षितच —- राठोड मोतीराम रुपसिंग

हा हा म्हणता एक वर्ष निघून गेलं. तरी सर्वजण तोंड लपवूनच ठेवलाव. तोंडाला मुगसं घालून चोरावणी…

बारुळ येथे मामा मित्र मंडळाची बैठक संपन्न ; गाव तेथे मामा मित्र मंडळ स्थापन करण्याचा केला संकल्प

कंधार ;प्रतिनिधी अल्पअवधित लोकप्रिय ठरलेल्या मामा मित्र मंडळाची कंधार लोहा तालुक्यासह नांदेड जिल्हात ठिकठिकाणी संस्थापक अध्यक्ष…

आदर्श शिक्षक बळीराम जाधव यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने मजरे धर्मापुरी तांडा येथिल शाळेत शालेय साहित्य वाटप

कंधार ; प्रतिनिधी मजरे धर्मापुरी तांडा तालुका कंधार येथील भूमिपुत्र असलेले दिव्यांग शिक्षक श्री बळीराम जाधव…

नांदेड जिल्ह्यात आज 566 व्यक्ती कोरोना बाधित ; दोघांचा मृत्यू जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 669 अहवालापैकी 566 अहवाल कोरोना…

फुलवळ ग्राम पंचायतीला भोसीकर दाम्पत्याची सदिच्छा भेट..

कंधार ; दि 14 मार्च (प्रतिनधि) फुलवळ ता. कंधार येथील ग्राम पंचायत निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच…

कॉकटेल…!

नेमकं कुठं काय चुकतेकळत नाही सालंपण.. पुन्हा एकदा द्रोपदीचंवस्त्रहरण झालं ! कौरवांचा ट्रॅक रेकॉर्डजगजाहीर आहे‘दुर्या’ तसा…

कोव्हीड लस सुरक्षितच आहे — वैद्यकिय अधिकारी डॉ.लोणीकर

कंधार ;प्रतिनिधी शासनाच्या वतीने देण्यात येणारी कोरोना लस ही सुरक्षित आहे.लस ग्रामीण रुग्णालय उपलब्ध असल्याने कंधार…

कोरोना लस सुरक्षित – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड ; प्रतिनिधी नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी श्री गुरू गोविंदसिंगजी शासकीय रुग्णालयात जाऊन…

कोरोना लस ..दवा…दुवा..अन “देवदूत “

हृदयाच्या वॉल चा गेल्या दोन दशका पासून प्रॉब्लेम आहे .औरंगाबाद येथे कार्यरत असलेलेब अतिरिक्त जिल्हा शल्य…

कंधार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन कोटी साडेचौदा लक्ष अनुदान मंजूर ;आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यला यश

कंधार ;प्रतिनिधी कंधार तालुक्यातील ६एप्रिल २०२०या महिन्यामध्ये गारासहचक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता या अवकाळी…