बहाद्दरपुरा मन्याड नदीवरील पुलाचे काम पूर्ण होवून पुल रहदारीसाठी खुला!

  कंधार ; दत्तात्रय एमेकर दोन वर्षापासून गाजत असलेला बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीवरील पुलाची दुरावस्थेच्या बाबतीतला…

दोन्ही पाय निकामी झालेला कामगार विठ्ठल कतरे २३ वर्षा पासून मदतीविना ..!

कंधार ; दिगांबर वाघमारे मराठवाड्यातील ढोकी नंतर दुसरा सहकारी साखर कारखाना आता खाजगी मालकीचा झाला आहे.पण…

संविधान दिनानिमित्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित..!

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय,…

तर मग मतांसाठी धार्मिक धृविकरणाचे कारस्थान का? अशोक चव्हाण यांचा भाजपला सवाल

विजलपूर (नवसारी), दि. २८ नोव्हेंबर: भाजप गुजरातचा विकास केल्याचा दावा करते. मग ते फक्त विकासाच्या नावावर…

लोहा येथे लहुजी साळवे जयंती आणि अण्णा भाऊ साठे सभागृह लोकार्पण सोहळा आमदार श्यामसुंदरजी शिंदे  व सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

लोहा येथे लहूजी साळवे जयंती आणि आमदार स्थानिक विकास निधीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभामंडप बांधकाम कामाचे…

ऊसाची ओव्हरलोड वाहतुक करणाऱ्या वाहणामुळे अपघाताला निमंत्रण….. ! क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची ट्रॅक्टर द्वारे निमंञण … ट्रॅक्टरवर टेप रेकॉर्डर बसवून मोठ्या आवाजात गाणी लावल्याने चालकाला आजूबाजूचा अंदाज येईना ……! पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

कंधार ; आंतेश्वर कागणे नांदेड जिल्ह्यासह तालुक्यात ऊस उत्पादक हंगाम यंदा जोमाने सुरू झाले असून या…

सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे समाज सुधारक-म.जोतिबा फुले

मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण…

टिपू सुलतान जयंती निमित्त कुरुळा येथे रक्तदान शिबिर संपन्न

  कंधार ; प्रतिनिधी उमर शेख कंधार तालुक्यातील कुरुळा येथे दीं.27/11/2022 रोजी हज. टिपू सुलतान रहे.…

बोरी बुद्रुक येथील महादेव मंदिराच्या विकास कामासाठी  निधी कमी पडू देणार नाही -खा. चिखलीकर

  फुलवळ  ; धोंडीबा बोरगावे बोरी (बु)परिसराचे नंदनवन झाले पाहिजे.या परिसरातील जनता मायाळू आहे.महादेव मंदिराला मानणारी…

निधन वार्ता ; रुक्मिनबाई गंगाधरराव फुलवळे यांचं दुःखद निधन.

    फुलवळ  (धोंडीबा बोरगावे ) रुक्मिनबाई गंगाधरराव फुलवळे वय ८५ वर्ष रा. फुलवळ ता. कंधार…

संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला – संजय भोसीकर

कंधार (प्रतिनिधी) 26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या दृष्टीने खूप खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन…

डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, नगर परिषद कंधार, येथे भारतीय संविधान दिन साजरा.

  भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने पारित केले…