फुलवळ ;(धोंडीबा बोरगावे ) कंधार पोलीस ठाणे येथे पोलीस कॉनिस्टबल पदावर कार्यरत असलेले आणि फुलवळ बिट…
Category: News
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा कंधार च्या वतीने जुनी पेन्शन सह न्यायीक मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक ; कंधारच्या बिडीओंना निवेदन
कंधार ; प्रतिनिधी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह अन्य न्यायीक मागण्यांसाठी दिनांक 14 मार्च 2023…
शिक्षक सेनेचा संविधान भेट स्तुत्य उपक्रम – मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड …! शिक्षक सेनेचा उपक्रम संविधान भेट.
नांदेड ; प्रतिनिधी दि . 13/12/2023 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेड च्या वतीने दरवर्षी…
कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संजयजी देशमुख आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संजयजी देशमुख आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #happybirthday
कंधारचा बाल चित्रकार रमाकांत जोंधळेंचा सत्कार
कंधार : प्रतिनिधी बाल चित्रकार रमाकांत जोंधळे यांच्या कलात्मक प्रतिभेचे शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार…
हरिहरराव भोसीकर यांची पुन्हा दि.महाराष्ट्र स्टेट को-अॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन ली.मुंबईच्या संचालकपदी बिनविरोध निवड
नांदेड ; प्रतिनिधी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष…
काजवा लेखक : पोपट श्रीराम काळे
पुण्याच्या भेटीत मित्र परेश जयश्री मनोहर या दोस्तानं पोपट श्रीराम काळे या प्रकाश पेरणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याच्या ‘काजवा’…
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने कंधार तालुक्यात करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबीर
कंधार ( दिगांबर वाघमारे ) राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत करिअर मार्गदर्शन व समुपदेश अभियान बाबत…
वॉटर ग्रीडला विरोध नाही, मात्र अगोदर तुटीचे प्रकल्प भरा ! : अशोक चव्हाण
नांदेड : प्रतिनिधी वॉटर ग्रीडला विरोधाचे कारण नाही. मात्र अगोदर कोकणातून अरबी समुद्रात वाहून जाणारे…
“युवा ग्रामीण पत्रकार संघ” महिला जिल्हाध्यक्षपदी रुपाली वागरे/वैद्य यांची निवड.
नांदेड ; प्रतिनिधी “युवा ग्रामीण पत्रकार संघ” नांदेड जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी रुपाली वागरे/वैद्य यांची युवा ग्रामीण…
लोहा शहरात साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा न.पा.च्या जागेत बसविण्याची सकल मातंग समाज बांधवांची न.पा.कडे मागणी..; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
लोहा / प्रतिनिधी लोहा शहरात साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा लोहा न.पा. च्या जागेत बसवावा…
आमदार शामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उर्ध्व मानार प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न ..!
उर्ध्व मानार लिंबोटी प्रकल्पातील उपलब्ध २५ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांचे…