नेत्र रोग तपासणी शिबिरातील रुग्णांना नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप

कंधार ; प्रतिनिधी स्व.माधवराव पाटील पेठकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ बहादरपूरा येथे उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर व…

गोजेगाव येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई ३ हजार १२० रुपयेचा मुद्देमाल जप्त तर आरोपींवर गुन्हा दाखल

मुखेड ; प्रतिनिधी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर धाड सत्र सुरू असून मुक्रामाबाद पोलिसांनी छापा मारून…

आमदार पँथर टी एम कांबळे यांच्या स्मृतीस अभिवादन कार्यक्रम संपन्न

मुंबई दि (प्रतिनिधी) आमदार टी एम कांबळे नुकताच मुंबई रिपब्लिकन भवन येथे 7 व स्मृतिदिन साजरा…

सामाजिक बांधिलकी जोपासणारे शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष – गणेशराव घोडके

सामाजिक बांधिलकी जोपासणारे शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव घोडके आहेत.पानभोसी या छोट्या खेडेगावातून लोहा शहरात…

कर्णेद्रिय दोषी ; आग्याबोंड

इतरांचा विरोध करतांना प्रत्येक जण व्देशाने पछाडलेला असतो.व्देश डोळ्याने वाढत नसून…कर्णेद्रिय दोषी असते.आजचे कंधारी आग्याबोंड  या…

बहुजन भारत पार्टी देगलुर -बिलोली पोटनिवडणूक विधानसभा सर्व ताकदीनिशी लढणार -व्यंकटेश कसबे

नांदेड ; प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील सर्व बहुजन भारत पार्टी कार्यकर्ता बैठकीत पदाधिकारी यांना संबोधित करताना बहुजन…

आमदार शामसुंदर शिंदे यांनी पेनुर मंडळातील पडझड झालेल्या पुलाची व बाधित शेतीची केली पाहणी

लोहा( प्रतिनिधी ) तालुक्यातील पांगरी ते पेनुर रस्त्यावरील अतिवृष्टी च्या पुरामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन…

कंधार तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची संभाजी ब्रिगेडची कंधार तहसिलदारांना मागणी

कंधार/प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यासह कंधार तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी आणि सतत मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले…

किल्लारी भुकंप

30 सप्टेंबर 1993 रोजी महाप्रलयकारी किल्लारी भुकंपातील निष्पाप मृतांना विनम्र अभिवादन! 28 वर्षापुर्वी या भुकंपाने दख्खनच्या…

क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीतील पुर ओसरल्याने राजीव सागर पुलाला अडकले पुरसन

कंधार ; दत्तात्रय एमेकर निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाने गेल्या आठवड्या पासून थैमान घातले.नदी-नाले दुथडीने वाहू लागले.राज्यातले सर्व…

रस्त्या अभावी फुलवळ उपकेंद्रात पोहचण्यापूर्वीच वाटेतच कंधारेवाडी येथिल महिलेची प्रसूती..

जीवघेण्या खड्याने बंद केला शाळा , दवाखान्याचा रस्ता.. फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

मानवहित’ चं उद्याचं आंदोलन स्थगित…..! गऊळ जि. नांदेड प्रकरणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत ठोस निर्णय.

मुंबई ; प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील मौ. गऊळ येथे उद्या ता. ३० रोजी ‘मानवहित’ लोकशाही पक्षाच्या वतीने…