मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला विसर; प्रा रामचंद्र भरांडे यांचे नांदेड येथील उपोषण फोन द्वारे सोडवले होते

नांदेड ; प्रतिनिधी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जाती…

राजकीय पुढात्यांनी मुस्लिम समाजाच्या मताचा केवळ वापर केला…! मौलाना आझाद योजनेचा लाभ घेतलेला लोहा -कंधार मतदार संघात एकही लाभार्थी नाही दुर्दैवी बाब- प्रा . मनोहर धोंडे

    कंधार  ; प्रतिनीधी लोहा कंधार मतदार संघात मुस्लिम समाजाची मतदारांची संख्या 24 हजाराहून अधिक…

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे अग्रस्थानी *आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील 12 पंप व उद्धरण नलिका बसविण्यासाठी 160 कोटी 64 लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता

  प्रतिनिधी.: कंधार  कै.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी सिंचन प्रकल्पातील 12 विद्युत पंप व उद्धरण नलिकाची अत्यंत बिकट…

वृक्षारोपण हा एक संस्कार झाला पाहिजे -डॉ. दिलीप पुंडे

मुखेड: जग ग्लोबल वार्मिंगकडे जाते आहे. तापमान या उन्हाळ्यामध्ये असह्य होते. याच गतीने ग्लोबिंग वॉर्मिंग होत…

व्यंकटेश नगर, अभिनव नगर, येथील रस्त्यावर येत असलेले बाभळीचे फांदे तात्काळ तोडण्याची सामजिक कार्यकर्ता परशुराम केंद्रे यांची मागणी

  कंधार ; प्रतिनिधी व्यंकटेश्वर नगर अभिनवनगर येथील (मांगुळकर व लोव्हेकर यांच्या घराजवळ) व गल्ली-बोळातील रस्ते…

भारतीय सैनिकांना रक्षाबंधन निमित्य शुभेच्छा संदेश …! महात्मा फुले प्राथमिक शाळेतील चिमुकल्या भगिणीची भारतीय सैनिकांच्या प्रती देशभावना.. आयोजक कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचे मानले आभार

  कंधार येथिल हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर सर यांनी गेल्या दहा वर्षापासून सुरू केलेल्या भारतीय सैनिकांना…

छ.शंभूराजे इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या रंग भरण व स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा सत्कार

  कंधार/प्रतिनिधी दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या१०३ व्या जयंतीनिमित्त मातोश्री मुक्ताई धोंडगे प्रतिष्ठाण कंधारचे सचिव तथा…

सर्व शाळांमधील शौचालयाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ;नांदेड जिल्ह्याच्या सन 2024-25 च्या 749 कोटींच्या आराखड्याला डीपीसीची मंजूरी

  पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती लोकप्रतिनिधींचा आरोग्य, शिक्षण, वीज व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर लक्षवेध पीक…

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते लवकरच जमा होणार -मीनल करणवाल ,मुख्य कार्यकारी

  दिनांक 26 /07/2024 रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना जिल्हा शाखा…

प्रा. विठ्ठल कांगणे सर यांच्या हस्ते युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांचा गौरव.

नांदेड- राष्ट्रीय चर्मकार महासंघ नांदेड जिल्हा व मैत्री युवा विकास प्रतिष्ठान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, गुणवंत…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

    नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक…

विद्यार्थ्यांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठले पाहिजे – शंकर वाडेवाले

  वाघी( बो.) ता . जिंतूर – या परिसरातील गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त पोलिस पाटील तसेच विविध…