उपक्रम – स्मृतिगंध (क्र.३१) कविता मनामनातल्या*(विजो) विजय जोशी – डोंबिवली ** कवी – मनमोहन नातू

कवी – मनमोहन नातूकविता – ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला…

झरा

कढीण खडकाच्या कुशीतून…….वाहतो सदा पाण्याचा झरा!….जणुकांही दर्या-कपारीतून,….अखंड वाहतो नैसर्गिक पान्हा! ******* गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

कंधारी आग्याबोंड: ग्रंथालय

ज्ञानग्रंथाच्या सलाईनची गरज….सध्याच्या आळशी तरुणाईला!…वाचन संस्कृती विसरल्यानेच,….सोशल मिडीयाच्या दावणीला!…….कंधारी आग्याबोंड गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

गुरुनानक देव जयंती

pencil Art by S.Pradip शुभेच्छा ****

जाने कहा गये वो दिन…

एके दिवशी दुपारी निवांत झाल्यानंतर मोबाईल उघडला. पाहतो तर काय त्यात तीन-चार व्हिडिओ गेम्स डाऊनलोड केलेली.…

चांगले विचार माणसाला सुसंस्कृत बनवितात – अनुरत्न वाघमारे

आम्ही भारताचे लोक’ कवितासंग्रहाचे थाटात प्रकाशन कळमनुरी – मानवी मनाला विचारांचे खाद्य लागते. कोणत्याही व्यक्तिला वैचारिक…

शहीदांचे शब्दाश्रू

परिवारा पासून दूर असतांना….चंदनासम जीवन झिजवतो!….त्यागमय आयुष्य जगतांना, …….फक्त देशाभिमान बाळगतो!….शहीदांचे शब्दाश्रू… गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

जगून घेऊ असीम सुंदर ** विजो (विजय जोशी)

भांडण तंटे हेवे दावे नको इशारे नकोत नारे,जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कण कण सारे !!…

गणित कुठं चुकलं..

मेहनत न करणारांचं रान कसं पिकलं ?म्हणून म्हणतो ज्योतिबा,गणित कुठं चुकलं ? मायबाप शेतामंधी राबराब राबलेशिकतात…

माझी शाळा ;श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ

जिच्यामुळे इथपर्यंत पोहचलो तिच्या आठवणींना उजाळा आणि तिच्या कायपालटाची केविलवाणी आस.. जीवनाच्या पहिल्या टप्प्यातील पदार्पण करून…

माणसाच्या जगण्याचा सरनामा मांडणारा कवितासंग्रह – ‘आम्ही भारताचे लोक’

                भारतीय संविधान स्वत:प्रत अर्पण करण्याला आणि जगाच्या नकाशावर…

दिशाहीन कर्ण नको..

दूरदर्शी अभिमन्यू हवेत ! ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर••• कर्ण शूर होता, पराक्रमी होता, पाचही पांडवापेक्षा…