एकतेचा उत्सव- एकता दौड व राष्ट्रीय एकात्मता दिन या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे – बालाजी शिंदे , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार

सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक,सर्व व्यवस्थापनाच्या शाळा (जिल्हा परिषद व खाजगी शाळा) मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी…

ढाकुनाईक तांडा येथे शाखेचे फलक अनावरण; शिवसेना घराघरात पोंहचवा – उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे

कंधार – शिवसेना ही समाजकारणावर चालणारी संघटना आहे.शिवसेनाप्रमुखाच्या विचाराशी समरस होण्यासाठी गाव तिथे शाखा अन घर…

तहसिल कार्यालय ते कंधारचा ऐतिहासीक भुईकोट किल्ला दरम्यान होणार एकता दौड – तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी एकतेचा उत्सव-दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 साेमवार रोजी स.11.30 वा एकता दौडचे तहसील कडून…

प्रदेश काँग्रेसचे २७ पदाधिकारी अशोकरावांच्या मदतीला ; भारत जोडो यात्रा

नांदेड, दि. २९ ऑक्टोबर २०२२: नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या…

खा .राहुलजी गांधी भारत जोडो पदयात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर

कंधार ; खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रे च्या नांदेड जिल्ह्यातील सहभागसाठी बहाद्दपुरा व फुलवळ…

वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या पानभोसी येथील डूबुकवाड कुटुंबियांस ४ लक्ष रुपये शासकीय मदत माननीय आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते प्रदान

कंधार ; ऊसतोड कामगार असलेल्या चौघा जणांवर धावरी शिवारात १८ आॅक्टोबर २०२२ रोजी वीज पडली होती.…

विदेशात असो की देशात जे चांगले ते नांदेडात करण्याचा अशोकरावांचा प्रयत्न-माजी महसूलमंत्री थोरात

नांदेड ः दि. 28- राज्यभरात जनहिताची कामे करतानाच आपला जिल्हा न विसरता विदेशात असो की देशात…

भारत जाेडाे यात्रेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थाेरात, नाना पटाेले यांची उपस्थिती

    नांदेड, दि. 28 ः काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो…

आंधळं दळतंय.. जगदीश कदम

मराठीत ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी म्हण आहे.यावर्षी झेंडूच्या फुलांच्या बाबतीत असंच घडलंय.ज्याला बाजारपेठेचं…

ज्ञानाची दीपावली म्हणजे समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न ;- सनदी अधिकारी एकनाथ मोरे..!

नांदेड प्रतिनिधी, दरेगावमध्ये 24 वर्षापासून सुरू असणारी ज्ञानाची दिपवाळी हा अभिनव उपक्रम म्हणजे समाजातील अज्ञानाचा अंधकार…

नाम फाउंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबांना साडीचोळी

  कंधार :-कंधार तालुक्यातील अठरा गावात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाम फाउंडेशनच्या वतीने साडी, चोळी, मिठाई, चिवडा शकरपाळे…

शेतकऱ्यांपर्यंत बदलत्या पीक पद्धतीचे नियोजन पोहचणे आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड :- पोकरा योजनेअंतर्गत शेती आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत ज्या…