हिंगोली डायटचे प्राचार्य भा.भ.पुटवाड यांच्या कडून बबन दांडेकर सरांचा सत्कार

हिंगोली : जि.प. प्रा.शा.बेलूरा येथील उपक्रम शील शिक्षक मा.बबन दांडेकर सर यांनी ‘निष्ठा’ या प्रशिक्षणात सुलभक…

महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली जाणार नाही –पँथर ऑफ सम्यक योद्धाचा इशारा

मुंबई दि (प्रतिनिधी) कोणत्याही राष्ट्रपुरुष व राष्ट्रमाता तसेच महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली जाणार नाही,…

सक्ती व बेशिस्त कर्जवसुली थांबवा अन्यथा हातपाय तोडू:- पँथर डॉ राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) कोरोना महामारी संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांनी सक्त बेशिस्त दमनकारी कर्जवसुली थांबवावी अन्यथा…

केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे निधन

पासवान यांनी ७३ व्या वर्षी घेतला आखेरचा श्वास! नवीदिल्ली दि 9 | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान…

पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रबंधासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदत देणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई;  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र…

महिला व बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवा – विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

मुंबई; संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईममध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये…

राज्यातील लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबविण्याबाबत सकारात्मक विचार – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई; राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार…

महाराष्ट्रात शाळा-कॉलेज उघडण्यासारखी स्थिती नाही – ना. उदय सामंत

पुणे ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आढावा बैठकीनंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारने शाळा, महाविद्यालये…

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा पुणे ; पुणे विद्यापिठा…

मुंबई उपनगरात लवकरचं गृहनिर्माण; सम्यक मैत्रेय फौंडेशन चा पाठपुरावा

मुंबई ; (प्रतिनिधी) येथील वेगवेगळ्या उपनगरात अल्पदरामध्ये गृहनिर्माणसाठी मागील काही वर्षापासून सम्यक मैत्रेय फाउंडेशन या एनजीओ…

राज्यत २० ऑक्टोबरपासून विविध रेल्वे गाड्या सुरू होणार, १५ ऑक्टोबरपासून बुकिंग करता येणार?

मुंबई; राज्य सरकारने अनलॉक ५ मध्ये राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी सेवेला परवानगी दिल्यानंतर येत्या २० ऑक्टोबरपासून विविध…

आमची जनगणना आम्हीच करणार — लोकजागर अभियान

ओबीसी जनगणना सत्याग्रह: १८ ऑक्टोबर २०२०, रविवार पासून राज्यभरात सुरू… ओबीसींची शेवटची जातनिहाय जनगणना १९३१ ला…