मागेल त्याला ‘व्हॅक्सिन’ द्या! अशोक चव्हाण यांची मागणी
मुंबई, दि. ७ एप्रिल २०२१: किमान महाराष्ट्रासारख्या कोरोनाबाधीत राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला…
रेमडिसिवीर इंजेक्शन मूळ किंमती मध्येच कोरोना रुग्णांना तातडीने उपलब्ध करून द्या – विक्रम पाटील बामणीकर
नांदेड ; प्रतिनिधी नांदेड शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे या…
Crime Nanded update अर्धापुर ,लोहा दि.5 -एप्रील 2021
अर्धापुर :- दिनांक ०२.०४.२०२१ रोजी चे १८.१५ वा. चे सुमारास, फिर्यादीचे घराचे वाजुस मदिना मस्जिद समोर…
आयपीएलला मुभा?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक पार पडली आणि राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात…
देगाव चाळ भीमजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी विक्की सावंत, सचिवपदी विनोद खाडे
नांदेड – शहरातील देगाव चाळ येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंतीनिमित्त भीमजयंती मंडळाची स्थापना…
रेमडेसिविर,मेडिकल, ऑक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई – ना. राजेंद्र शिंगणे
अन्न व औषध कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक जाहीर , डेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,…
नांदेडात रविवारी 1 हजार 186 व्यक्ती कोरोना बाधित, 27 जणांचा मृत्यू
जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन! नांदेड दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3…
शब्द सामर्थ्याची प्रवाही गंगा: साहित्यिक गंगाधर ढवळे
वर्षातील एप्रिल महिना हा वर्षातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदोत्सवाचा महिना मानला जातो. ह्याच महिन्यांमध्ये प्रज्ञासूर्य…
उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढूया! मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन! मुंबई, दि. ४ : वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता…
एन डी राठोड : सुह्दयी कार्यकर्ते.
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी तथा जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड यांचा आज ०४ एप्रिल हा वाढदिवस. गतवर्षीच्या…
श्रामणेर दीक्षा प्रमाणपत्रे प्रदान कार्यक्रम संपन्न
नांदेड – तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे फाल्गुन पौर्णिमेनिमित्त…
लोहा- कंधार रस्त्यांसाठी १७ कोटी २७ लाख निधी मंजूर ;खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या पाठपुराव्यास यश
कंधार ; प्रतिनिधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार तालुक्यातील ग्रामीण रस्ते विकासासाठी…