लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी.. · आदर्श आचारसंहिता,कायदा सुव्यवस्था, संदर्भात सक्त सूचना जारी · माध्यमातील पेड न्यूज, अफवा, समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर करडी नजर
नांदेड दि. ६ : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन…
कर्तव्यदक्ष शिक्षीका, सृजनशील कवयित्री, ते समाजसेवा…! सर्वच आघाडीवर यशस्वी वाटचाल **** कांचन चव्हाण -पवार
सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाचा पाया रचला यामुळे महिलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या , यानंतरच्या…
शारदा’ला 50 मेगावट सौरऊर्जा प्रकल्प मंजूर; माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी खा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश प्राप्त
नांदेड, दि.7 – बांधकाम क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून उत्कृष्ट काम करणाऱ्या शारदा कन्स्ट्रक्शन व कार्पोरेशनने सौरउर्जा…
“समाजाच्या सर्वात तळातल्या व्यक्तीला विकासाची संधी मिळणे म्हणजे सुशासन” -डॉ. एस. पी. गुट्टे
कंधार : प्रतिनिधी दि. ०६/०३/२०२४ रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार व स्वामी रामानंद…
स्त्रीस्वातंत्र्य आणि रील्स..महिला दिन .. भाग 6
अजीतकुमार दामले यांनी हा विषय सुचवला आहे.. अजीतजी कृतज्ञता व्यक्त करते पण तुम्ही तर माझ्याच मर्मावरच…
पन्नाशीनंतर स्त्रीचे शारीरिक , मानसिक , लैंगिक विश्लेषण : महिला दिन भाग ५
हा विषय माझी वाचक सखी sunita kande यांनी दिला .. मलाही हा विषय खुप आवडला…
नांदेड येथील श्री जलाराम बाप्पा मंदिरात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते महाआरती
गुजरातचे सुप्रसिद्ध संत जलाराम बाप्पा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिलीपसिंग कॉलनी हनुमान पेठ नांदेड येथील येथील श्री जलाराम…
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व मूल्य संस्कार शिबिर संपन्न
मुखेड: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नागेंद्र मंदिर मुखेड बाल संस्कार व युवा…
आहे त्या परिस्थितीला तोंड देत जगणे हाच खरा पुरुषार्थ -डॉ. माधवराव कदम
कंधार : प्रतिनिधी दि. 05-03-2024 रोजी सकाळी ११:०० वाजता श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार व…
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या फुलवळच्या श्री बसवेश्वर विद्यालयाला शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापुरे यांनी दिला 11 हजारांचा धनादेश
कंधार : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत कंधार तालुक्यातील फुलवळ येथिल श्री…
स्त्री पुरुष लग्न झालेले असताना अफेअर का करतात ??.महिला दिन .. भाग ४
हा विषय माझे वाचक , चाहते मा. श्री. नारायण पाटील पोहेकर यांनी दिला आहे.. त्यांची…
कोणतेही कार्य करायासाठी निरोगी शरीराची गरज -योग शिक्षक निळकंठ मोरे
कंधार : प्रतिनिधी दि 04-08-2024 रोजी मौ. कंधारेवाडी ता.कंधार येथे श्री शिवाजी विधी महाविधालय…