महासभेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी ग्रामीण विजयकुमार कुंचनवार तर सुरेश सावकार पंदीलवार यांची कोषाअद्यक्षपदी बिनविरोध निवड.

मुक्रमाबाद ; महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या नांदेड जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी बिलोली येथील माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार…

महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी दशरथ मोरे यांची बिनविरोध निवड

लोहा प्रतिनिधी महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी माळेगाव येथील तरुण तडफदार युवा सामाजिक…

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या कार्यकारिणीवर अनिल वट्टमवार यांची निवड

कंधार: प्रतिनिधी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचीकार्यकारिणी बाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कंधार येथिल अनिल भागवत…

राष्ट्रीय ओ. बी. सी. महासंघाच्या कंधार तालुका अध्यक्षपदी नवनाथ आईतवाड यांची निवड.

कंधार ; प्रतिनिधी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कंधार तालुका अध्यक्षपदी नवनाथ आईतवाड यांची निवड करण्यात आली. यांची…

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पिराजी गाडेकर यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या मुदखेड तालुकाध्यक्षपदी निवड

मुदखेड / प्रतिनिधी बारड येथील सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित सर्वांसोबत प्रेमाने वागणारे हसतमुख चेहरा सामाजिक चळवळीतील एक…

संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य कंधार युवा तालुका उपाध्यक्षपदी संदिप नवघरे धानोरकर यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य युवाकंधार तालुकाउपाध्यक्षपदी संदिप नवघरे धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.लहुजी…

प्रा. गिरीश नागरगोजे यांचा शेकापूर येथे सत्कार

कंधार ; प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी च्या नांदेड जिल्हा सहसंयोजक पदी निवड झाल्या बदल…

राजहंस शहापुरे यांची भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी च्या कंधार तालुकाध्यक्ष पदी निवड

कंधार ; प्रतिनिधी शिक्षक नेते तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यक्रर्ते राजहंस शहापुरे…

ग्रामसंवाद सरपंच संघाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी सचिन गुद्दे यांची निवड

मुखेड : गाव पातळीवर गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व सरपंचाच्या विविध न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ग्रामसंवाद सरपंच…

फुलवळचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या वतीने कंधार पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक झुंजारे यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी पोलीस स्टेशन कंधार येथे पोलीस निरीक्षक व्ही.के. झुंजारे रुजू झाले त्याबद्दल फुलवळ चे…

घोडज ता.कंधार येथिल बालाजी शिवाजी लाडेकर यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड

कंधार तालुक्यातील छोट्याशा घोडज गावातील अत्यंत हलाकीच्या परिस्थितीला मात करून त्यांचे मोठे बंधू माधव लाडेकर यांच्या…

युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या निवडी जाहीर ;संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील कोकाटे

कंधार/प्रतिनिधी कंधार तालुक्यातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केलेली आहे आणि या…