पतंगक्रांत

  मकर संक्रांती सणाला धार्मिक,भौगोलिक, वैज्ञानिक आणि आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्व आहे. मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात…

सामाजिक बांधिलकी जपणारे आणि आपुलकीचा सल्ला देणारे कविसंमेलन..! “माय मराठी गोड मधाचे मोहोळ आहे. खडकावरती खळखळणारे ओव्होळ आहे.” ▪मुकुंद राजपंखे.

  (अंबाजोगाई) : दि 31 डिसेंबर 23 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ प्रमोद…

साहित्य सम्मेलन आणि भाषाशुध्दी..

    नुकत्याच एका साहित्य सम्मेलनाला गेले होते.. एकाने सम्मेलन भरवलं की दुसऱ्याला वाटतं मीही सम्मेलन…

पराक्रमाची गाथा- माॅं जिजाऊ माता

  अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली आहे तेव्हा तेव्हा नारी शक्तीने आपला अवतार घेतला आहे…

असेल ते देत रहा

माझ्या मित्राने कृष्ण सुदाम्याची एक गोष्ट आता फॉरवर्ड केली.. जी सगळ्याना माहीत आहे.. अत्यंत गरीब सुदामा…

नाताळ

  वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर एकीकडे नाताळ सणाची लगबग तर दुसरीकडे 31 डिसेंबर आणि नवीन…

इंटीमसी…( जवळीक किवा सलगी )….

ऱिया आणि राज दोघेही वरचेवर म्हणजे जवळपास रोजच भेटतात .. भेटल्यावर त्यांना एकमेकांना हग करायचं असतं..…

विद्यार्थ्यांचे प्रेरणास्रोत साने गुरुजी जयंती विशेष 24 डिसेंबर 2023

    जीवनातील वास्तवता लक्षात घेऊन ध्येयवादी प्रवृत्तीने कार्य करणाऱ्या व येणाऱ्या अडचणींना हसत हसत तोंड…

धनुर्मास…/ धुंधुरमास

  अनेकांना धनुर्वात हा शब्द माहीत असेल पण धनुर्मास काय आहे तर मकरसंक्रांतीच्या आधी सुर्य धनु…

दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ साठी बरबड्या चे भूमिपुत्र नागोराव मारोती तिप्पलवाड यांची निवड 

  महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक तथा दिपगंगा भागीरथी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा. श्री. दिपक लोंढे यांनी…

लोकशिक्षणाचा कर्मयोगी ः राष्ट्रसंत गाडगेबाबा

   बुद्ध, कबीर, फुले व आंबेडकर या महामानवांचा उपदेश व तत्त्वज्ञान जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत बहुजन समाजातील…

भारताचे संविधान..!! समज गैरसमज आणि वास्तव..!! एक चिंतन..!!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात स्वयंसेवी संस्था संघटना यांच्या वतीने संविधान जनजागृती कार्यक्रम राबवला जात…