वसंतनगर ता.मुखेडच्या विविध शाखांच्या वतीने राठोड पिता पुत्राला श्रद्धांजली

मुखेड -संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड यांचे सुपुत्र भगवान किशनराव राठोड व त्यांचे…

प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांचे कार्य संस्थेसाठी अभिमानास्पद – गोवर्धन पवार

मुखेड -शिक्षक पदापासून आपल्या अभ्यासाच्या जोरावर देशाचे राष्ट्रपती बनलेल्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन…

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ॲड.संदिप कामशेट्टे तर सचिव पदी महेताब शेख यांची निवड

मुखेड: मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ॲड.संदीप कामशेट्टे तर सचिवपदी महेताब शेख यांची सर्वानुमते बिनविरोध…

विज्ञानाची कास धरुन अंधश्रद्धेची कात टाकावी -डॉ.दिलीप पुंडे

सर्पदंश प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांना मोफत गम बुटांचे वाटप…! पुंडे हॉस्पिटल आणि निनाद फाउंडेशनच्या वतीने सर्पदंश व जनजागरण…

स्व.भुराबाई पवार प्रतिष्ठानने भविष्यात समाजाभिमुख कार्यक्रम हाती घ्यावेत – आमदार डॉ.तुषार राठोड

कंधार ; उमर शेख चांगली भावना डोळ्यासमोर ठेवून प्रा.डी.सी.पवार व त्यांच्या सहका-यांनी कै.भुराबाई पवार प्रतिष्ठानची स्थापना…

अन्नदानापेक्षा शिक्षणदानाला अधिक महत्त्व – कर्मवीर किशनराव राठोड

मुखेड- मी व गोविंदराव राठोड यांनी संस्था स्थापन करताना अनेक अडचणी सहन केल्या. संस्था स्थापन करताना…

ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे पदवी वितरण समारंभाचे आयोजन

मुखेड – विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर संचलित ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर…

केंद्र शासनाच्या फिल्ड हॉस्पिटल योजनेतून मुखेड ला शंभर खाटांच्या रुग्णालयास मंजुरी द्या -आ.डॉ. राठोड

मुखेड – ( दादाराव आगलावे) मुखेड तालुक्यात मागील दीड वर्षातील कोरोना स्थिती पाहता केंद्र शासनाने नुकत्याच…

विविध शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा -प्रा. डॉ. गुरुनाथ कल्याण

मुखेड – कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध जातीनुसार, वर्गानुसार, उत्पन्नानुसार वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या…

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मीती आहे -प्रा. डॉ.परमेश्वर पौळ

मुखेड – आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर स्वार्थासाठी करत आहोत. अनेक प्रगत राष्ट्र विकासाच्या नावावर पर्यावरणाचा -हास…

मानव कल्याण हाच वीरशैव सांप्रदाय व वारकरी सांप्रदायाचा मुख्य उद्देश -प्रा. डॉ. रामकृष्ण बदने

वीरशैव सांप्रदाय व वारकरी सांप्रदाय हे मुळात शंकरांना आद्य गुरु मानतात.दोन्ही सांप्रदायात कुठलाच भेद नसून.हरिहरा भेद…

मित्रत्वाचा आदर्श लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते – प्रा. डॉ. रामकृष्ण बदने

मुखेड- इतिहास संकलन संस्था महिला विभाग बीड यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा या विषयावर तीन…