एका वाघाची शेवटची झुंज ;सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय भालेराव यांचे निधन

माझं पुस्तक साहेबांना भेट दिलं. त्यानंतर उदगीर परिसरातील कित्येक कार्यक्रमांना साहेब आम्हाला गाडीत बसवून घेऊन जात.मला…

मानव जातीवरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे श्री जगद्गुरु यांनी घातले श्री केदारनाथांकडे साकडे

नांदेड,दि.17 (प्रतिनिधी)-  जगातील संपूर्ण मानवजातीवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. यामुळे मानव जातच अडचणीत सापडली आहे. या…

हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?५० टक्के आरक्षण मर्यादेवरून अशोक चव्हाणांचा सवाल

मुंबई, प्रतिनिधी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम ठेवून राज्यांना आरक्षणाचे अधिकार दिल्याने मराठा आरक्षणाचा लढा कसा…

आ. चंद्रकांत पाटील यांना २०१४ आधी कोणीतरी विचारत होते का ??? :- सतीश देवकत्‍ते

चंद्रकांत पाटील जेव्हा २००९ ला पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून पहिली वेळेस आमदार झाले होते तेव्हा…

सरकारला पाहिजे त्या प्रकारचे मनुष्यबळ पुरवू. डेमोक्रॅटिक रिपाईची टीम श्रमदानास सज्ज

मुंबई दि (प्रतिनिधी) कोविड संसर्गाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेत कोरोनाशी लढण्यास मनुष्यबळ कमी पडत असेल तर पाहिजे…

योगशिक्षक निळकंठ मोरे यांनी चालवलेला गुगलमिट योगा ठरतोय संजिवनी- प्रा.निशिज कुलकर्णी.

आपल्या देशात योगसाधनेची विजयपताका ज्यांनी वर्षानुवर्षे जपली, त्यांचा गौरव येणाऱ्या योगदिनी २१जूनला व्हायलाच हवा. कंधार येथे…

शंकर काळे यांची ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्याच्या संघटक पदी निवड

उस्माननगर ; राजीव अंबेकर नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक आणि उस्माननगर तालुका कंधार…

राज्याला अधिकार नसेल तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडेच पाठवू – अशोक चव्हाण

मुंबई, : सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याप्रमाणे, 102 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांना अधिकार राहत नसतील तर सर्वोच्च न्यायालयाने…

अंजूची गोष्ट ….लेखिका-रंजना सानप ता. खटाव, जि. सातारा

अंजू घाऱ्या डोळ्याची ,कुरळ्या केसांची ,गोबरे गोबरे गाल असणारी गोंडस मुलगी होती .ती एका छोट्या गावात…

दिव्यांग शिक्षक बळीराम जाधव व ज्ञानोबा राठोड या दोन शिक्षकांनी भुतवडा जि.प.शाळेचे बदलले रुपडे ; भिंती झाल्या बोलक्या

कोरोना काळामध्ये शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अहमदनगर जिल्हात कौतूक युगसाक्षी ;…

नांदेड मध्ये कोव्हिड- १९ विरुद्धच्या लढाईसाठी ५० ट्रॅक्स रुग्ण वाहिका कार्यरत

नांदेड, ४ मे २०२१ – महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातल्या वाढत्या कोव्हिड – १९ च्या प्रादुर्भावाला सामोरे जाण्यासाठी…

राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष राजकुमार केकाटे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आम्रपाली केकाटे … खरे कोव्हीड योद्धे

खरे कोव्हीड योद्धे … राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष तथा कंधार तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजकुमार…