Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321
0 - Page 21 of 106 - Yugsakshilive
Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

सोयाबीन, कापुस अनुदान मिळणार कधी ? *लबाडाच आवतन जेवल्या शिवाय खरं नाही– शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया*

*कंधार तालुक्यातील ८४९६८अनुदान लाभार्थ्याचे अर्ज प्राप्त.* *कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे* गत वर्षीच्या सोयाबीन, कापूस उत्पादक…

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध =आमदार श्यामसुंदर शिंदे

    आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते बारूळ सर्कल मधील 36 कोटी रुपये कामाच्या विविध विकास…

हिंदी दिवस आनंदात साजरा

धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 19 सप्टे 24 रोजी हिंदी दिवस…

वृक्षलागवड व संवर्धन काळाची गरज* *संजय भोसीकर*

  दिनांक 19/09/2024 *तालुका प्रतिनिधी* अटल आनंदवन घनवन योजना ही प्रदूषणावर मात करून आरोग्यदायी वातावरण व…

लोहा ; प्रतिनिधी

सामाजिक वनीकरण विभाग लोहा,प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने अटल घनवन योजना अंतर्गत दहा हजार (10000) वृक्षलागवडीचा शुभारंभ लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला .

  1. यावेळी सेवानिवृत्त षी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन ।विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन अधिकारी सामाजिक . लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णा  अधिकारी न वनीकरण लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार कृषी अधिकारी  भाऊ भोसीकर,यशवंत पाटील भोसीकर,यावेळी मुख्याध्यापक अशोक सापनर,तानाजी  मारकवाड,एन.एच.काजी(वनपाल) एस.जी. मुंढे (वनरक्षक),आर.आर.नांदुरेषी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन अधिकारी सामाजिक वनीकरण लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार (बनरक्षक),राजाराम नाईकवाडे,नागेश /नाईकवाडे,आदींसह शाळेतील शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

(more…)

श्री संत सावता माळी पुरुष बचत गटाची दुसरी बैठक संपन्न

    अहमदपूर (प्रतिनिधी ) येथील श्री सावता माळी पुरुष बचत गटाचे अध्यक्ष श्री बाबुराव नामदेवराव…

इथे मनाची साफसफाई करुन मिळेल.

अगदी कालच गणपती गेले आणि आता स्त्रीयांना वेध लागतील ते नवरात्र आणि दिवाळी साफसफाईचे… घरातील नको…

श्रमाच्या वेलीला यशाची फुले’

    कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे दहा दिवसाचे शिबिर असतात. त्या शिबिरातूनच परिश्रम काय असते? ते…

७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनल ने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट

*अनंत चतुर्दशी निमित्त ७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनल ने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट लॉयन्स् क्लब नांदेड…

नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर..! खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

  नांदेड, दि. १८ सप्टेंबर २०२४: नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे मंजूर करण्यात…

नांदेड जिल्ह्यात बीएसएनएल ९ टॉवर उभारणार! खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

  नांदेड, दि. १८ सप्टेंबरः जिल्ह्याच्या भोकर व मुदखेड तालुक्यातील नऊ गावांमधील दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी…

ईद निमित्त कार्यक्रम संपन्न; २१ रोजी जुलूसे मोहम्मदी मिरवणूक

  कंधार : प्रतिनिधी गणेशोत्सवात शहरातील शांततेला गालबोट लागू नये, यासाठी ईद मिलादुन्नबी निमित्त सोमवारी दि…