खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते माळाकोळी येथे खुल्या टेनिस स्पर्धेचे उदघाटन

लोहा : प्रतिनिधी माळाकोळी येथे आज दि.२५ नोव्हेबर रोजी येथिल मैदानावर उतरून खुल्या टेनिस बॉल स्पर्धेचे…

एस टी कामगारांच्या आंदोलनास भाजपचा सक्रिय पाठींबा,,- खा प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड -महाराष्ट्रात एस टी महामंडळाच्या कामगारांनी विलीनीकरण ची मागणी करत सुरू केलेल्या आंदोलनाला खा प्रतापराव पाटील…

साई सुभाषवरून आदेश आल्यास आगामी जि. प. निवडणूक लढविणार – प्राचार्य किशनराव डफडे

साई सुभाषवरून आदेश आल्यास आगामी जि. प. निवडणूक लढविणार – प्राचार्य डफडे कंधार (प्रतिनिधी ) आगामी…

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून केंद्रे, पवार आणि धोंडगे परिवाराचे सांत्वन

कंधार ; नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दि.९ अॉक्टोबर रोजी शेकापूर, कंधार व बचोटीला जाऊन…

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावतीने दैनंदिन डायरीचे कंधार येथिल पत्रकार व डॉक्टर्सना भेट

कंधार ; प्रतिनिधी नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या दैनंदिन डायरीचे…

खा.चिखलीकर यानी केले नकाते परिवाराचे सात्वंन.

नांदेड ; प्रतिनिधी बेटकबिलोली ता.नायगांव येथील नकाते परिवारातील जेष्ठ महिला श्रीमती लक्ष्मीबाई पा.नकाते ह्या मा.सरपच राहुल…

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पुनरुच्चार .!

कालच प्रविण् पाटील चिखलीकर यांनी मी लोहा-कंधार विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे सुतोवाच केले, परंतु भारतीय जनता…

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त युवा नेते जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कंधार येथे ब्लँकेटचे वाटप

कंधार ; प्रतिनिधी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त युवा नेते जि.प. सदस्य प्रवीण पाटील…

समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध – प्रवीण पाटील चिखलीकर कंधार

कंधार ; प्रतिनिधी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना समाजाच्या विकासाठी कटिबद्ध असल्यास च केलेल्या कार्याचे…

खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाढदिवसा निमित्त कंधार शहरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिव्यांगाना ब्लेंकेट वाटप करुन साजरा

कंधार : नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रासह…

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे वृक्षारोपाचे वाटप

कंधार ; प्रतिनिधी नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे भारतीय जनता युवा…

कृतज्ञता पित्याची…!हा कार्यक्रम घेऊन मुंडकर परिवाराने समाजाला दिशा दाखविण्याच काम केल – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

बिलोली ; प्रतिनिधी ते दि.२० जुलै रोजी बिलोली येथे आयोजित कृतज्ञता पित्याची या चळवळीचा समारोप व…