कंधार ; प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१६…
Author: yugsakshi-admin
पहिल्या टप्प्यातील लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी– मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर
नांदेड, :- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून याबाबत लोकांनी अधिक जागरुकता बाळगून तपासणीसाठी विश्वासाने…
कंधार येथे महर्षी मार्केडेय जयंती उत्साहात साजरी
कंधार, दि.१४- येथील महाराज गल्लीतील रमाकांत ताटीकोंडलवार यांच्या निवासस्थानी श्री महर्षी मार्केडेय यांची जयंती अत्यंत उत्साहात…
आंबेसांगवी ग्रामपंचायतवर महिला राज ;सरपंच पदी धोंडूबाई माधव डुबे तर उपसरपंच पदी सविता विक्रम कदम यांची बिनविरोध निवड.
लोहा/ प्रतिनिधी आंबेसांगवी ग्रामपंचायत निवडणूक २०२१ नियोजित मतदान दिनांक १५ जानेवारी रोजी आंबेसांगवी येथील ग्रामविकास पॅनलचे…
लोहा शहरात चोरट्यांनी सराफा दुकान फोडले,सहा लाखावर ऐवज लंपास; चोऱ्यांची मालिका थांबेना! स्वान पथकही झाले हतबल…!
लोहा : प्रतिनिधीमागील काही काळापासून लोहा शहरात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून दुकानासह इंदिरानगर,बालाजी मंदिर,शिवाजी चौक,मराठगली…
सेवालाल महाराजांच्या 282 जयंती दिनी शतकवीर डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी केले अभिवादन!
कंधार ; प्रतिनिधी दि.15 फेब्रुवारी 1739 रोजी जन्मास आलेल्या राष्ट्रसंत बंजारा भुषण सुवालाल महाराजांनी मानवतेच्या कल्याणासाठी…
कंधार तालुक्यातील बाळांतवाडी ग्रामपंचायत खा. चिखलीकर समर्थकांच्या ताब्यात
कंधार ;प्रतिनिधी भाजपा मा. ता. अध्यक्ष वेंकट गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळांतवाडी ता. कंधार ग्रामपंचायत निवडणुकीत मा.…
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना कंधार येथे श्रद्धांजली
माजी सैनिक संघटनेचा पुढाकार कंधार ; प्रतिनिधीपुलवामा आतंकवादी हल्ल्यास 14फेब्रुवारी रोजी दोन वर्ष पुर्ण होत असल्याने…
क्रांती वाहन चालक मालक संघर्ष संघ तालुका कंधार च्या वतीने डॅाक्टर संजय केंद्रे यांचा सत्कार संपन्न
कंधार ; प्रतिनिधी कंधार डॅाक्टर असोसिएशन च्या अध्यक्ष म्हणून बालरोग तज्ञ डॉ. संजय केंद्रे यांची निवड…
श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे पर्यावरणाशी व्हॅलेन्टाईन डे साजरा.
कंधार ; प्रतिनिधी सध्याच्या काळात वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीचा समाजाला विसर पडतांना दिसतो आहे.या दिवसाचे…
सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी तब्बल दोन महिने घुबडाच्या पिल्लांचे पालन-पोषण करुन दिले जिवदान
नांदेड ;प्रतिनिधी मुखेड तालुक्यातील हिप्परगा देशमुख येथिल संगम निवासी मतिमंद शाळेत लपून बसलेल्या घुबडाच्या पिल्लास सिर्पमित्र…
ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सिंधुदुर्गची कन्या पूर्वा हितेश सावंत भारतात दुसरी
३६ वि ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा: रौप्य पदकाची मानकरी सिंधुदुर्ग ; प्रतिनिधी आसाम गुवाहाटी येथे सुरु…