जेष्ठ विधिज्ञ ॲड.बाबूरावजी पुलकुंडवार यांचे निधन ; 4 वाजता बहादरपुरा येथे अत्यंविधी

कंधार ; प्रतिनिधी      मनोविकास शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष तथा कंधार शहरातील जेष्ठ विधिज्ञ कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ट नेते…

ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नजीर सय्यद यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.

  मुखेड:(दादाराव आगलावे) ग्रामपंचायत अधिकारी नजीर सय्यद यांची मुखेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नुकतच निवड झाल्याबद्दल…

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य नोंदणी सुरुवात

नांदेड-मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सन 2025-2026 या कालावधीतील सदस्य नोंदणी…

महाराणा प्रताप चौकात सार्वजनिक शौचालय बांधण्याची गंगाधर काळेकर यांची मागणी

कंधार ; प्रतिनिधी शहरातील महत्वाचे असलले ठिकाण म्हणून महाराणा प्रताप चौका ची ओळख आहे . अतिवर्दळीच…

उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी मोहम्मद जफरोद्दिन यांची निवड*

  *कंधार : प्रतिनिधी संतोष कांबळे* येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम यांच्या…

माळेगावच्या यात्रेतील मानाची कुस्ती दीप कागणेने जिंकली

  *नागरिकांनी जल्लोषात कुस्तीचा आनंद घेतला आणि मल्लांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिले* *कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*…

माळेगाव येथील शंकर पटाच्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध

    *बळीराजांचे हौसी मर्दानी खेळ म्हणजे बैलांचा शंकर पट …! *हवेच्या वेगाने धावल्या बैलजोडी; ३…

कंधारच्या महात्मा फुले शाळेची सहल ; सहस्त्रकुंड धबधबा इस्लापूर

  आज सकाळी सात वाजता आमच्या शाळेची सहल आज नियोजित वेळेप्रमाणे निघाली . श्रीचे दर्शन घेण्यासाठी…

डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बहाद्दरपुरा येथे बुधवारी कीर्तन सोहळ्याचे आयोजन

  कंधार/ता.प्र. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार,शिक्षणमहर्षी,मन्याड खोऱ्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ.भाई केशवराव…

भाई केशवराव धोंडगे यांच्या परिस स्पर्शामुळेच जीवनाचे सोने झाले -भाई गुरुनाथराव कुरुडे

कंधार ; प्रतिनिधी मन्याड खोरे म्हणटले की,आठवते तो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला.कारण उभ्या आयुष्यात लाल कंधारी…

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात बालसंस्कार शिबिरास उत्तम प्रतिसाद

मुखेड: शहर व परिसरातील शाळा, बालसंस्कार वर्ग, ग्राम अभियान व इतर ठिकाणा विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणातील उपस्थितीत…

हजारो तरुणांना संविधान रक्षणाची प्रतिज्ञा देणार…* संविधान व सामाजिक न्याय प्रतिज्ञा परिषदेला बहुसंख्येने उपस्थित रहावे

  नांदेड : लोक स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात संविधान व लोकशाही बचाव जागृती अभियान राबविण्यात येत…