( कंधार ; प्रतिनिधी ) 21/09/2024 केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील…
Category: News
वर्षावास पावन पर्व : बुद्धं सरणं गच्छामिचा स्वर निनादला!
भाद्रपद पौर्णिमेनिमित्त महिलांच्या सहभागाने रंगली काव्यपौर्णिमा; भिक्खूनी शामावती यांची प्रमुख उपस्थिती नांदेड – बौद्ध धम्मात वर्षावास…
पेठवडजला येणार ‘अच्छे दिन’ ग्रामीण रूग्णालयात झाले मंजूर! आ.डॉ.राठोडांच्या प्रयत्नांना यश: नागरिकांनी केला जल्लोष
कंधार (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे.पेठवडज येथील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी परगावी जावे लागत होते. त्यात त्यांचा पैसा…
भारतास जोडण्याचं काम हिंदी भाषेने केले. प्रा डॉ चिलगर पी डी
धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) हिंदी भाषेने भारतास जोडण्याचं महत्त्वाचे काम केले आहे.…
शासन आदेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम -संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे यांची माहीती
मुखेड: आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्याचा शासन आदेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम असल्याची माहिती संघटनेचे…
सोयाबीन, कापुस अनुदान मिळणार कधी ? *लबाडाच आवतन जेवल्या शिवाय खरं नाही– शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया*
*कंधार तालुक्यातील ८४९६८अनुदान लाभार्थ्याचे अर्ज प्राप्त.* *कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे* गत वर्षीच्या सोयाबीन, कापूस उत्पादक…
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध =आमदार श्यामसुंदर शिंदे
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते बारूळ सर्कल मधील 36 कोटी रुपये कामाच्या विविध विकास…
हिंदी दिवस आनंदात साजरा
धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 19 सप्टे 24 रोजी हिंदी दिवस…
वृक्षलागवड व संवर्धन काळाची गरज* *संजय भोसीकर*
दिनांक 19/09/2024 *तालुका प्रतिनिधी* अटल आनंदवन घनवन योजना ही प्रदूषणावर मात करून आरोग्यदायी वातावरण व…
लोहा ; प्रतिनिधी
सामाजिक वनीकरण विभाग लोहा,प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने अटल घनवन योजना अंतर्गत दहा हजार (10000) वृक्षलागवडीचा शुभारंभ लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला .
- यावेळी सेवानिवृत्त षी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन ।विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन अधिकारी सामाजिक . लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णा अधिकारी न वनीकरण लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार कृषी अधिकारी भाऊ भोसीकर,यशवंत पाटील भोसीकर,यावेळी मुख्याध्यापक अशोक सापनर,तानाजी मारकवाड,एन.एच.काजी(वनपाल) एस.जी. मुंढे (वनरक्षक),आर.आर.नांदुरेषी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन अधिकारी सामाजिक वनीकरण लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार (बनरक्षक),राजाराम नाईकवाडे,नागेश /नाईकवाडे,आदींसह शाळेतील शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
श्री संत सावता माळी पुरुष बचत गटाची दुसरी बैठक संपन्न
अहमदपूर (प्रतिनिधी ) येथील श्री सावता माळी पुरुष बचत गटाचे अध्यक्ष श्री बाबुराव नामदेवराव…
७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनल ने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट
*अनंत चतुर्दशी निमित्त ७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनल ने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट लॉयन्स् क्लब नांदेड…