Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

0 - Page 26 of 143 - Yugsakshilive
Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

Warning: Undefined array key "00" in /home/yugsaksh/public_html/wp-includes/class-wp-locale.php on line 321

जोगवा ; नवरात्रौत्सव विशेष

आई राजा, उदो उदो चा गजर करीत राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव पारंपरिक पद्धतीने…

निधन वार्ता ;श्याम जोशी यांचं दुःखद निधन…

फुलवळ (धोंडीबा बोरगावे ) श्याम भानुदासराव जोशी वय ४० वर्ष (रा.कुमठा ) ह.मु. फुलवळ ता.कंधार यांचे…

21 व्या शतकातील आव्हाने मुलांना पेलण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण गरजेचे – गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे..! तालुकास्तरावर भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण कंधार येथे दोन टप्यात सुरु

कंधार;(दिगांबर वाघमारे ) भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण हे एक आगळे वेगळे प्रशिक्षण आहे , कोणत्याही प्रशिक्षणात…

जातीय दंगल निर्माण करणाऱ्यास तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्या आंबेडकर अनुयायांची मागणी

  कंधार ; ( मयुर कांबळे ) लातुर येथील दिलीप विश्वनाथ जाधव (चेरेकर) यांनी इंस्टाग्राम या…

@नवरात्रोत्सवाचे नौरंग

  नवरात्र म्हटलं की उत्साह, आनंद, झगमगाट आजूबाजूला दिसून येतो. नऊ दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस…

विज्ञानाचा परमभोक्ता: डॉ.अब्दुल कलाम

  वाचन संस्कृतीतूनच माणूस विद्या संपन्न बनत असतो.एखाद्या व्यक्तीला वाचनाचे आवड नसेल तर जुनाट परंपरा,अज्ञान,अंधश्रद्धा,वेडगळ समजुती…

उपसरपंच ग्रामपंचायत संगुचीवाडी याचा पाय उतार

  कंधार ; प्रतिनिधी दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोज सोमवारी सकाळी 11 वाजता अद्यासि आधिकारी माननीय…

शाळेत जाण्यासाठी घरून सायकलीवरून निघालेला मुलगा बेपत्ता

  शाळेत जाण्यासाठी घरून सायकलीवरून निघालेला मुलगा संध्याकाळी परत न आल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून…

शास्त्र जाणुन घ्या

प्रत्येक माणूस आपल्याला सोयीनुसार जात , धर्म आणि त्यानुसार येणारी कर्मकांड यात अडकलेला आहे त्यामुळे जातीधर्माच्या…

मौजे.सिरसी (बु).ता.कंधार येथील शेतकरी अतिवृष्टी व गारपीट लाभाच्या अनुदानापासून वंचित ;आत्मदहन करण्याचा इशारा

(प्रतिनिधी, कैलास शेटवाड )  कंधार तालुक्यातील मौजे. सिरसी (बुद्रुक) हे गाव एप्रिल-2023 महिन्यामध्ये झालेल्या गारपीटी मध्ये…

माणुसकीशी नाळ जोडुन असलेला प्रा भगवान आमलापुरे यांचा निरागस कविता संग्रह ‘गारपीट’ ! 

        प्रा भगवान किशनराव आमलापुरे, या किशनराव आणि पार्वतीबाई या आई वडीलांच्या पोटी…

park ..in …. ing… .. पार्कींग

park ..in …. ing… .. पार्कींग हा शब्द आपण गाड्यांच्य बाबत वापरतो पण हा शब्द अजुन…